🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan

✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri

5_6233062633960903607.pdf
4.0Mb
📌 The Grow Academy आणि आयोगाचा पेपर 👇

📌राज्यसेवा पूर्व परीक्षेत आमच्या टेस्ट सिरीज मधून 28 प्रश्नांचा समावेश ...एकदा अवश्य बघून घ्या .....

📍 Academy च्या टेस्ट सिरिज मधून आयोगाला प्रश्न येत नसतात हे अर्धसत्य आहे.

✅Mains नंतर पुन्हा एकदा The Grow Academy ने सिद्ध केले जर आयोगाचा सखल अभ्यास,अनुभव आणि संपूर्ण तज्ज्ञ मार्गदर्शक टेस्ट पेपर काढणारे असतील तर ते देखील शक्य आहे.

📌 नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये The Grow Academy टेस्ट सीरिज मधील तब्बल 28+🔥  अत्यंत कटऑफ ठरवणारे अशा उच्चतम दर्जाच्या प्रश्नांचा जशाचा तसा संदर्भ आहे.

👉Second round 10 टेस्ट सद्या सूरु आहे.
त्यामधून येणाऱ्या Combine परीक्षेत ह्यापेक्षाही अधिक प्रश्न म्हणजेच जवळपास 45+ प्रश्न हे आयोगाच्या परीक्षेत नक्की दिसतील असा आम्हाला विश्वास आहे.....

इच्छुक विद्यार्थ्यांनी आमची Online/ Offline Test अवश्य जॉईन करा व खात्रीने पास व्हा.....👍👍

Download App👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

5_6228970148603106306.pdf
1.0Mb
💥महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 आयोगाकडून उपलब्ध.

राज्यसेवा पूर्व 2024 Cutoff Prediction Answer key आल्यानंतर दिले जाईल...👍

@MPSCExpress

🔰उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐

♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...
Join Telegram - @grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Environment Notes ( Sample File ).pdf
514.1Kb
💥राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024💥

♦️फक्त दोन तासात संपूर्ण  पर्यावरण Revision करा...
पर्यावरणासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थ्यांकडून वाचली जाणारी पर्यावरण नोट्स...

♦️Notes फक्त 53 पेजेस मध्ये ( या notes व्यतिरिक्त पर्यावरणासाठी काहीही वाचण्याची गरज भासणार नाही)

📗 या Notes ची प्रमुख वैशिष्ट्ये :
✍️अधिकाऱ्यांनी काढलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी परिपूर्ण नोट्स

✍️ सर्व Authentic Sources चा वापर...(Eg. 11 वी 12 वी स्टेट बोर्ड, NCERT, तसेच MPSC साठी वापरल्या जाणारी इतर पुस्तके)

✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला संकल्पना (Term) - नंतर थोडक्यात स्पष्टीकरण , आवश्यक तेथे CHART

✍️  17 डिसेंबर च्या परीक्षेत पर्यावरणाचे 5 पैकी 5 प्रश्न या नोट्स मधूनच....

✍️ Printable pdf download करता येणार.....

✍️ Sample copy attached
✍️ एकूण pages -53
🔰 For Admission Download App-
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join-
@grow_academy123

➡️ offer price -49/- (Offer valid for today only)

♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...
Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

MPSC Made Simple dan repost
चालू घडमोडी राज्यसेवा पूर्व 2024
विद्यार्थांनी ठरवलेले महत्त्वाचे Topics

1.संत गाडगेबाबा आ.वी. महामंडळ - बारा बलुतेदार, pm-prnam scheme, award- udyogrtn- रतन टाटा, वणमित्र purskar-chaitram पवार
2.Chandrayan Isro,Bharatratna
3.Noble prize,Finance commision,Niti ayog
4.Awards,Appointment (may be about any lady),Sports
5. वाहतूक आणी दळणवळण,महाराष्ट्र भूषण
6.Justice Fatima Bibi,M S Swaminathan,BRICS
7.नारी शक्ती अधिनियम 2023,G20
8.ज्ञानपीठ पुरस्कार, विश्वकर्मा योजना,ISRO's 2nd space port
9.Space missions-chandrayan,xposat,Aditya L1
10.AI related
11.Imp years n days
12.16 finance commission
13.106constitution amendment
14. नर्गिस मोहमदी(peace nobel winer)
15.UN 2023 Millet year
16.First ladies loco pilot surekha yadav
17.Operation chakra -2 cbi cyber crime
18.Indian first AI city ( UP lakhnauu)
19.WORLD HERITAGE SITES.
20.RAMSAR SITES.
21.RECENT COP's Summits. (27,28,29). 29 is for combine.
22.Israel Hamas conflict.
23.Tripura tourism department brand ambassador
24.Rajyasabha panel first Nagaland women rajyasabha chairperson
25.ऑपेरेशन अजय किंवा इतर IMP ऑपेरेशन विचारले जाऊ शकतात
26.WHO
27.106 वी घटनादुरुस्ती
28.हॉकी वर्ल्ड कप in India
29.government schemes
30.sport related
31.appointment
32.Booker Price
33.पद्मश्री पुरस्कार
34.संसद
35.ordinance making
36.Nidhan varta
37.Antarrashtriya ghadamodi
38.Asian Games 2023
39.environment (Heritage site recently)
40.environment (Heritage site recently)
41.CAA bill 2019(2024)
42.Satwik sairaj and Chirag shetty
43. हॉल ऑफ फेम समावेश (टेनिस, क्रिकेट)
44.raman magasese awards
45.TN sheshan
46. निवडणूक आयुक्त निवड समिती
47. विविध क्षेत्रातील भारतीय महिलांची राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमणुका
48. संरक्षण घडामोडी
49.National parties
50.One day world cup 2023
51.पाचवी व्याघ्र गणना
52.बजेट वरील economics related
53.polity च्या related current मधले प्रश्न
54.Lokayukt kakshet mukhyamantri and mantrimandal
55.Vyaghra Prakash 50 varsh purn
56.MPI niti aayog
57.Project Tiger/Tiger census
58.Time person of the year
59.उद्योग रत्न पुरस्कार
60.MTHL bridge
61.HDI 2023- 24

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)

♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

MPSC dan repost
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

MPSC Grow Together dan repost
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.

CAG :
(Comptroller & Auditor General of India)

▪️कलम - 148
▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
▪️कार्यकाळ65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.

मागील काही CAG -
▪️पहिले - नरहरी राव
▪️13 वे  - राजीव महर्षी (2017 - 20)
▪️14 वे -  जी.सी. मर्मु (2020 - 24)
▪️15 वे - के. संजय मूर्ती

©Join@mpscgrowtogether

🔰G-20 शिखर परीषद 2024 : ब्राझील

@MPSCExpress

♦️महान टेनिसपटू राफेल नादाल यांचे टेनिसला अलविदा..
👉 22 वेळा ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉 12 वेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉 ऑलिंपिक मध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेता...

MPSC Made Simple dan repost
✅लोकसभा निवडणुकी च्या उत्तुंग प्रतिसादानंतर(500+) आता विधानसभेसाठी
Mpsc Exam Mantra घेवुन येत आहे.

Mega Election Offer.....🧠

#VoteToGet

✔️सर्वच Batches वर 30% ऑफ

✔️खालील id वर तुमचं नाव आणि Voting च selfie पाठवा आणि Discount Code मिळवा.....✅

❤️Telegram id @surajjadhav28

😔WhatsApp. https://wa.me/message/GJWTYHBLWFA2M1

Tip:Offer फक्त आज आणि उद्याच असेल.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)

जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.