📌 The Grow Academy आणि आयोगाचा पेपर 👇
📍 Academy च्या टेस्ट सिरिज मधून आयोगाला प्रश्न येत नसतात हे अर्धसत्य आहे.
✅Mains नंतर पुन्हा एकदा The Grow Academy ने सिद्ध केले जर आयोगाचा सखल अभ्यास,अनुभव आणि संपूर्ण तज्ज्ञ मार्गदर्शक टेस्ट पेपर काढणारे असतील तर ते देखील शक्य आहे.
📌 नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये The Grow Academy टेस्ट सीरिज मधील तब्बल 28+🔥 अत्यंत कटऑफ ठरवणारे अशा उच्चतम दर्जाच्या प्रश्नांचा जशाचा तसा संदर्भ आहे.
👉Combine test series First Round 17 टेस्ट
👉Second round 10 टेस्ट सद्या सूरु आहे.
त्यामधून येणाऱ्या Combine परीक्षेत ह्यापेक्षाही अधिक प्रश्न म्हणजेच जवळपास 45+ प्रश्न हे आयोगाच्या परीक्षेत नक्की दिसतील असा आम्हाला विश्वास आहे.....
इच्छुक विद्यार्थ्यांनी आमची Online/ Offline Test अवश्य जॉईन करा व खात्रीने पास व्हा.....👍👍
Download App👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn