मराठी व्याकरण (Official)™


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha


★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट
➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न
💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
So‘rovnoma
  •   पथ
  •   जलद
  •   कसर
  •   वीज
349 ta ovoz


गिरी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
So‘rovnoma
  •   मुरुत
  •   सागर
  •   नग
  •   शर
331 ta ovoz


📚 मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे 📚

१) आंब्याच्या झाडाची - राई
२) करवंदाची - जाळी
३) केळ्यांचा- लोंगर
४) उसाची - मोळी
५) नारळाची - पेंढ
६) वेळूंचे- बेट/ बन
७) गायीचे / गुरांचे- खिलार
८) पक्षाचा - थवा
९) चाव्यांचा - जुडगा
१०) पोत्याची - थप्पी
११) मडक्यांची - उतरंड
१२) लाकडाची - मोळी
१३) विमानाचा - ताफा
१४) पुस्तकांचा - गठ्ठा
१५) तारकांचा - कुंज
१६) सैनिक - पलटण
१७) उतारूंची - झुंड
१८) पिकत घातलेली आंब्यांची - अडी
१९) फुलांचा - गुच्छ
२०) फळांचा - घोस
२१) वेलींचा - कुंज
२२) द्राक्षांचा - बन
२३) उटांचा - तांडा
२४) काजूंची/माशांची-  गाथण
२५) हत्तींचा- कळप
२६) उपकरणाचा- संच
२७) गवताची - पेंढी
२८) जहाजांचा - काफिला
२९) धान्याची - रास
३०) यात्रेकरूंची- जत्रा
३१) वाद्यांची - वंद
३२) फुलझाडांचा - ताटवा
३३) नाणी - चळक
३४) नोटांची - भेंडीळी
३५) चोरांची- टोळी
३६) मुलांचा - घोळका
३७) लमण्यांचा - तांडा
३८) बाल-वीरांचे - पथक
३९) महिलांचे - मंडळ


https://t.me/SampurnMarathiVyakran


'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.
So‘rovnoma
  •   कर
  •   करत
  •   कर्म
  •   कर्ता
266 ta ovoz


गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
So‘rovnoma
  •   षष्ठी
  •   चतुर्थी
  •   पंचमी
  •   द्वितीया
266 ta ovoz


📚 मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ 📚


● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

https://t.me/SampurnMarathiVyakran


खालील पैकी शब्दातील नंपुसकलिंगी शब्द ओळखा
So‘rovnoma
  •   दगड
  •   नदी
  •   भिंत
  •   वासरू
277 ta ovoz


“कांगारू” हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
So‘rovnoma
  •   (1) काण्गारू
  •   (2) कागारू
  •   (3) काम्गारू
  •   (4) काङ्गारू
279 ta ovoz


“नंदिनी” हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
So‘rovnoma
  •   (1) नन्दिनी
  •   (2) नण्दिणी
  •   (3) नंन्दिनी
  •   (4) नम्दिनी
279 ta ovoz


योग्य समानार्थी शब्द निवडा. " ग्रह = ?
So‘rovnoma
  •   कल्पना
  •   समजूत
  •   आकाशातील ग्रह
  •   वरील पैकी सर्व
273 ta ovoz


योग्य समानार्थी शब्द निवडा. "गरम" = ?
So‘rovnoma
  •   उबदार
  •   उष्ण
  •   तापट
  •   वरील पैकी सर्व
276 ta ovoz


योग्य समानार्थी शब्द निवडा. " चाचणी " = .......... .?
So‘rovnoma
  •   पारख
  •   परीक्षा
  •   तपासणी
  •   वरील पैकी सर्व
281 ta ovoz


📚 समानार्थी शब्द 📚

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 


https://t.me/SampurnMarathiVyakran


'होकार, प्रतिकार, उपहार, जनता' हे अनुक्रमे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? ते ओळखा.
So‘rovnoma
  •   (1) उपसर्गघटित, साधित, साधित, सिद्ध
  •   (2) साधित, साधित, उपसर्गघटित, प्रत्ययघटित
  •   (3) सिद्ध, साधित, उपसर्गघटित, प्रत्ययघटित
  •   (4) प्रत्ययघटित, साधित, साधित, उपसर्गघटित
1751 ta ovoz


चूक की बरोबर. (अ) विकृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. (ब) सिद्ध शब्द तद्भव शब्द नसतात. (क) रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात.
So‘rovnoma
  •   (1) अ बरोबर
  •   (2) ब चूक
  •   (3) क चूक
  •   (4) क बरोबर
1523 ta ovoz


'जा, ये, कर, बस, बोल, पी' यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना...........म्हणतात.
So‘rovnoma
  •   (1) साधित शब्द
  •   (2) सिद्ध शब्द
  •   (3) देशी शब्द
  •   (4) तत्सम शब्द
1695 ta ovoz


भाषाविषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहेत ?
So‘rovnoma
  •   (1)पाच
  •   (2)चार
  •   (3)सहा
  •   (4) तीन
1686 ta ovoz


पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा 'शब्द साधित' शब्द कोणता ?
So‘rovnoma
  •   (1) कायिक
  •   (2) आनंदित
  •   (3) स्वकीय
  •   (4) नातेवाईक
1617 ta ovoz


📚 समानार्थी शब्द 📚


1) चंद्र = इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू, शशांक, सोम, निशानाथ, नक्षत्रेश, कलानिधी, शशी, सुधांशू, शुभ्रांशू, विधू, राकेश, रजनीकांत, कुमुदनाथ, विभाकर, शशीधर, निशिकांत, चंद्रमा, चांदोबा, कलाधर.

2) सूर्य = हिरण्यगर्भ, सहस्रांशु, वासरमणी, दिनमणि, दिवाकर, मित्र भास्कर, दिनराज, रवि, भानू, अर्क, तपन, दिनकर, सविता, आदित्य, दिनकर, सहस्ररश्मी, सहस्रकर, चंडांशू, तेजोनिधी, मार्तंड, अंबरिष, प्रभाकर, अंशुमाली, वासरमणी.

3) समुद्र = सागर, जलधी, उदधी, सिंधू, अर्णव, रत्नाकर, पयोधी, अंबुधी, जलनिधी, दर्या, वारिदी, सरित्पती, अपांपती, पयोनिधी, निरराशी, वरिराशी, अब्धि, अंभोधि.

4) नदी =सविता, तटिनी, निर्झरिणी, तरंगिणी, नद, आपगा, जलवाहिनी, तारिनी, कल्या, नद्य.

5) कमळ = अंबुज, पंकज, सरोज, राजीव, पद्म, नलिनी, अरविंद, नीरज, अब्ज, अंभोरूह, जलज, कुमुद, उत्पल, सरसिज, अंभोज, कंप्त, कमलिनी.


पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. (a) शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात. (b) सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात. (c) तद्धित आणि कृत् असे साधित प्रत्ययांचे दोन प्रकार आहेत. पर्यायी उत्तरे :
So‘rovnoma
  •   (1) फक्त (a) बरोबर
  •   (2) फक्त (b) चूक
  •   (3) फक्त (a) व (b) बरोबर
  •   (4) फक्त (b) व (c) बरोबर
1352 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.