मराठी व्याकरण (Official)™


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha


★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट
➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न
💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


आजीने रामास गोष्ट सांगितली' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा?
So‘rovnoma
  •   षष्ठी
  •   द्वितीय
  •   चतुर्थी
  •   संबोधन
2303 ta ovoz


'वराती मागून घोडे' या म्हणीचा योग्य अर्थ | ओळखा.
So‘rovnoma
  •   खोटी कारणे सांगणे
  •   बुद्धी नष्ट होणे.
  •   दिवसभर स्वप्न पाहणे
  •   योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे
2159 ta ovoz


'ताकापुरती आजी' या म्हणीचा अर्थ काय ?
So‘rovnoma
  •   ताक मिळविण्यासाठी आजीकडे जाणे
  •   आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे.
  •   आजीकडून ताक आणणे
  •   आजीकडून ताक मिळविणे.
2100 ta ovoz


'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
So‘rovnoma
  •   विधानार्थी वाक्य
  •   आज्ञार्थी वाक्य
  •   विध्यर्थी वाक्य
  •   संकेतार्थी वाक्य
2084 ta ovoz


'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
So‘rovnoma
  •   विध्यर्थी वाक्य
  •   संकेतार्थी वाक्य
  •   आज्ञार्थी वाक्य
  •   स्वार्थी वाक्य
2083 ta ovoz


'तेजोनिधी' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?
So‘rovnoma
  •   (1) तेज+निधी
  •   (2) तेजो+निधी
  •   (3) तेजः+निधी
  •   (4) तेजः+नीधी
2081 ta ovoz


विशेषणाचा प्रकार ओळखा ' काळा घोडा '
So‘rovnoma
  •   संख्यावाचक विशेषण
  •   गुणवाचक विशेषण
  •   संबंधी विशेषण
  •   यापैकी नाही
2089 ta ovoz


पुढील शब्दाचा समास ओळखा ' अनंत '
So‘rovnoma
  •   नत्रबहुव्रीहि समास
  •   द्विगू समास
  •   समाहर द्वंद समास
  •   उपसर्गघटित
2077 ta ovoz


तत्सम शब्द निवडा.
So‘rovnoma
  •   हुशार
  •   विद्वान
  •   निपुण
  •   प्रवीण
2089 ta ovoz


खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
So‘rovnoma
  •   बापरे
  •   जोरात
  •   मागे
  •   म्हणून
2115 ta ovoz


'गाडी फार वेगाने आली. या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.
So‘rovnoma
  •   वा! गाडी फार वेगाने आली.
  •   बाप रे! किती वेगाने आली गाडी.
  •   काय ! गाड़ी फार वेगाने आली?
  •   गाडी किती वेगाने आली हो !
2118 ta ovoz


पुढीलपैकी कोणता व्यंजन चा प्रकार नाही?
So‘rovnoma
  •   अनुनासिक
  •   अर्धस्वर
  •   स्वरादी
  •   स्पर्श
2172 ta ovoz


‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
So‘rovnoma
  •   बोलणे
  •   शब्दांनी रचना करणे
  •   लेखन करणे
  •   दोष देणे
2214 ta ovoz


'गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल ?
So‘rovnoma
  •   गंगेसाठी
  •   गंगेचा
  •   गंगेला
  •   गंगेत
3210 ta ovoz


शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
So‘rovnoma
  •   सार्धम्य
  •   साधर्म्य
  •   साधम्य
  •   सध्रामय
2961 ta ovoz


शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
So‘rovnoma
  •   आभ्यूदय
  •   अभ्युदय
  •   आभ्युदय
  •   अभ्यूदय
2879 ta ovoz


शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
So‘rovnoma
  •   त्रीभूवन
  •   त्रिभुवन
  •   त्रिभूवन
  •   त्रीभुवन
2876 ta ovoz


पुढील विधाने वाचा. अ) मिश्रवाक्यातं एक मुख्य उद्देश्य व एक मुख्य विधेय असते. ब) मिश्रवाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते. क) मिश्रवाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
So‘rovnoma
  •   फक्त अ व ब बरोबर
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त क बरोबर
  •   फक्त अ व क बरोबर
2304 ta ovoz


चुकीचा पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   ही चलाख मुलगी आहे. दर्शक सर्वनाम
  •   आपण घरी जाऊ. - तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
  •   कोण ही गर्दी! सामान्य सर्वनाम
  •   ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल. संबंधा - सर्वनाम
2657 ta ovoz


नापसंत - या शब्दाचा समास ओळखा.
So‘rovnoma
  •   अव्ययीभाव
  •   नञ् तत्पुरुष
  •   कर्मधारय
  •   सहबहुव्रीही
2875 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.