✡ विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार ; राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब...👍
🛑 महाराष्ट्र विधानसभा 🛑
▪️विधानसभा अध्यक्ष =राहुल नार्वेकर
▪️विधानसभा उपाध्यक्ष=राजकुमार बडोले
▪️विधानसभा सदस्य संख्या =288
▪️विधानसभा कार्यकाळ = 5 वर्ष
▪️विधानसभा विरोधी पक्षनेता=......
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 महाराष्ट्र विधानपरिषद 🛑
▪️विधानपरिषद अध्यक्ष = राम शिंदे
▪️विधानपरिषद उपाध्यक्ष=नीलम गोऱ्हे
▪️विधान परिषद सदस्य संख्या=78
▪️ विधान परिषद कार्यकाळ = 6 वर्ष
▪️विधानपरिषद विरोधी पक्षनेता=अंबादास दानवे
━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━