Police bharti guru 📚📒


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


❇️पेज वर जे पोस्ट होईल ते सर्व महत्वाचे असेल.
❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD, अग्नीवीर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯
🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


🎯 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 🚨📚

✳️ सुरुवात – 1992

✳️ स्वरूप – 25 लाख रुपये

✳️जाहीर करणारे मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

✳️निकष - ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला  मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.

✳️पुरस्काराचे पहिले मानकरी -  विश्वनाथ आनंद

✳️सर्वात तरुण मानकरी – अभिनव बिंद्रा

✳️2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते.

━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru


🛑 बुद्धिमत्ता सराव चाचणी प्रश्न

🛑
https://bhartiwalabhau.com/बुद्धिमत्ता-सराव-चाचणी-ट/


📚🎯संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश🏆

✳️ सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे.

✳️ संवर्वोच्च न्यायालय कलम 124 ते 147

✳️ उच्च न्यायालय कलम 214 ते कलम 231

✳️ सर्वोच्च न्यायालय संख्या-34 (1-33)

✳️ उच्च न्यायालय संख्या राष्ट्रपती ठरवतील तेवडे.

✳️ 7 घटनादुरुस्ती 1956 नुसार दोन किंवा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला दिला गेला

✳️ भारतात 1 सुप्रीम कोर्ट आहे.

✳️ भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत.

✳️ मुंबई उच्च न्यायालय स्थापना 1662

✳️ 25 वे उच्च न्यायालय अमरावती (आंध्रप्रदेश)- 2019

✳️ मुंबई उच्च न्यायालय खंडपीठे नागपूर खंडपीठ, पणजी खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ

━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru


🎯📚प्रश्न उत्तर 🎖🏆

सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा सामावेश झाला आहे?
- 10 (854 टन)

■ कोणत्या देशाने 'बाल्ड ईगंल' ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे?
-अमेरिका

■ छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे?
-इंडोनेशिया

■ देशातील पहिला डिजिटल म्युझियम 'अभय प्रभावना' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे?
-महाराष्ट्र

■ ICC 19 वर्षाखालील महिला टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहेत?
- मलेशिया

■ कोणत्या केंद्रीय मंत्र्याला SIES द्वारा chandrasekarendra Sarswati Nantional Eminance Award 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे?
- एस. जयशंकर

■ प्रजासत्ताक दिन 2025 पथसंचलनात किती राज्यांचा सहभाग असणार आहे?
-11


━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru


📚मनमोहन सिंग यांचे सात निर्णय🎖🏆

❇️ जून 1991 उदारीकरण

1991 च्या आर्थिक संकटातून देशाला सहजपणे बाहेर काढले. परवाना (लायसंस) शाही संपुष्टात. भारतीय बाजार खुला.

❇️ जून 2005 माहितीचा अधिकार

जनतेला सर्व सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार

सप्टेंबर 2005 मनरेगा

ग्रामीण भागातील लोकांना वर्षातील 100 दिवस कामाची हमी

■ 2008 आर्थिक संकटाचा सामना

आर्थिक मंदीचा जगातील अनेक राष्ट्रांना फटका बसला. भारतावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

■ 2009 आधार आणि आरटीई

भारतीयांना एक ओळखपत्र आणि शिक्षणाचा अधिकार दिला

❇️ मार्च 2006 न्यूक्लियर डील

अमेरिकेसोबत करार. आण्विक शक्ती म्हणूज भारताला मान्यता.

━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru




व्ही के. सिंह मिझोरामचे राज्यपाल📚

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपाल पदी तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru


🛑 Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट

🛑
https://bhartiwalabhau.com/current-affairs-practice-test-चालू-घडामोडी-सराव-टेस-5/


'घर फिरले की घराचे वासेही फिरतात'. या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण -
So‘rovnoma
  •   घराची ओज आंगण सांगते
  •   घरोघरी मातीच्या चुली
  •   घरासारखा पाहून होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही
  •   यापैकी एकही नाही
1339 ta ovoz


10 वी/आयटीआय
RRB 32438 पदे


अंतिम दिनांक 23/1/2025 to 22/ 2
/2025

━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️
https://t.me/police_bharti_guru


🛑 मोटार वाहन कायदा विषयी माहिती व सराव टेस्ट

🛑
https://bhartiwalabhau.com/all-over-car-driving-test-low-exam-information-मोटार-वाहन-कायदा-पर/


🚨 जळगाव शहर सर्वात स्वस्त निवासी व अनिवासी अकॅडमी ऍडमिशन सुरु

❇️ एकाच ठिकाणी राहणे,खाणे,class,ग्राउंड सर्वी सुविधा आहे

❇️ सुरुवातीला 100 विध्यार्थ्यांना कोणतीही शिक्षणाची फी नाही फक्त राहणे,2 टाईमचे जेवण,सकाळचा नास्ता+डायट,लायब्ररी यांची फी आकारली जाईल 100 विध्यार्थ्यांन नंतर 15000₹ ग्राउंड व क्लास ची फी लागेलच !

❇️ आहे तसे या हवे तसे घडवून देऊ तुमच्यावर 100% मेहनत घेतली जाईल !


❇️ मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे !

❇️ अधिक माहितीसाठी आताच फोन उचला आणि 7517513197 ह्या क्रमांकावर संपर्क करा !


भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला ??
So‘rovnoma
  •   सुभाष कुमार
  •   भुवनेश कुमार
  •   सुरेन्द्रनाथ कुमार
  •   रवींद्र कुमार
1346 ta ovoz


मनू भाकर,दि गुकेश,हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमारला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर




🛑 ०२ जानेवारी महत्त्वाचे चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🛑 2 जानेवारी चालू घडामोडी सराव टेस्ट

https://bhartiwalabhau.com/2-जानेवारी-चालू-घडामोडी-सर/


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


POLICE BHARTI GURU 🎖🏆 🎯 महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
So‘rovnoma
  •   विनायक दामोदर सावरकर
  •   पंडित जवाहरलाल नेहरू
  •   आचार्य विनोबा भावे
  •   नथुराम गोडसे
4638 ta ovoz


POLICE BHARTI GURU 🎖🏆 🎯 राज्याच्या पोलिस दलांच्या प्रमुख पहिल्या महिला डीजीपी ?
So‘rovnoma
  •   रश्मी शुक्ला
  •   जया भगत
  •   अपूर्वा पालकर
  •   प्राची स्वरूप
4609 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.