Police bharti guru 📚📒


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD, अग्नीवीर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯
जाहिरातीसाठी संपर्क करा @motirale_sir

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


🟦 चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई पेपर

🟦 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 2022-23

🟦 टेस्ट लिंक :
https://bhartiwalabhau.com


🏆IIFA पुरस्कार 2025🏆

🔷 जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार सोहळा पार पडला.

🔷 'लापता लेडीज' या चित्रपटाने सर्वाधिक १० पुरस्कार जिंकले.

🔷 'लापता लेडीज' या चित्रपटासाठी किरण राव आणि आमिर खान यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

🔷 'भूल भुलैया ३' साठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर 'लापता लेडीज' साठी नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

🔷 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार राम संपत (लापता लेडीज) या चित्रपटाला देण्यात आला.

🔷 'आर्टिकल 370' चित्रपटातील 'दुआ' या गाण्यासाठी जुबिन नौटियाल यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार मिळाला.

🔷 'भूल भुलैया ३' चित्रपटातील 'अमी जे तोमार ३.०' या गाण्यासाठी श्रेया घोषालला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) पुरस्कार मिळाला.

🔷 जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (जेईसीसी) येथे झालेल्या भव्य समारंभाला चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔝
https://t.me/police_bharti_guru


🔷 CISF Raising Day ( स्थापना दिवस )

🔷 भारत दरवर्षी १० मार्च रोजी भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांच्या (CISF) सन्मानार्थ CISF स्थापना दिन साजरा करतो.

🔷 यावर्षी, हा ५६ वा स्थापना दिन साजरा केला जात आहे.

🔷 CISF ची स्थापना 1969 साली झाली.

🔷 CISF चा फूल फॉर्म - Central Industrial Security फोर्स

🔷 CISF चे प्रमुख - राजवींदर सिंग भाटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔝
https://t.me/police_bharti_guru


🛑 IIFA अवॉर्ड 2025 🛑

✅JOIN TELEGRAM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔝
https://t.me/police_bharti_guru


🛑 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 🛑

याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हे तोंडपाठ ठेवा

✅ JOIN TELEGRAM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru




🟦 मराठी व्याकरण ( प्रकरण - 4 प्रयोग व त्याचे प्रकार ) माहिती व सराव प्रश्न

👉
https://bhartiwalabhau.com/marathi-grammer-topic-prayog-type-मराठी-व्याकरण-प्रयो/


🛑 कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष!

🛑 'गट-क' कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त; शेतकऱ्यांची गैरसोय!

🛑 रिक्त पदांची संख्या 👇

🔷 गट अ :- 37
🔷 गट ब :- 563
🔷 गट क :- 5565
🔷 गट ब :- 2968

🛑 एकूण:- 9,133

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🔷 नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या Maharashtra Institution For Transformation (MITRA) या संस्थेवर उपाध्यक्षांची नियुक्ती.

1) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
2) राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
3) डॉ. राजेश क्षीरसागर (राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष)

🔷 अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहे?
So‘rovnoma
  •   सरकारचे वित्तीय धोरण
  •   आयात निर्यात
  •   रिझर्व्ह बँकेचे पतधोरण
  •   सार्वजनिक कर्ज
688 ta ovoz


राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात _____ हा हक्क आपोआप निलंबित होतो.
So‘rovnoma
  •   स्वातंत्र्य
  •   शोषणाविरुद्धच्या हक्क
  •   धर्मस्वातंत्र्य
  •   घटनात्मक उपाय
739 ta ovoz


इतिहासातील महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादाशी संबंधित आहे?
So‘rovnoma
  •   कावेरी पाणी प्रश्न
  •   गोवा मुक्ती संग्राम
  •   जैतापूर प्रकल्प
  •   महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न
803 ta ovoz


🟦 चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

👉
https://bhartiwalabhau.com/चालू-घडामोडी-सराव-टेस्ट-2025-3/


🛑10 मार्च महत्त्वाचे चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये खालीलपैकी कोणता संघ सहभागी नव्हता ?
So‘rovnoma
  •   बांगलादेश
  •   दक्षिण आफ्रिका
  •   भारत
  •   श्रीलंका
206 ta ovoz


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिला सामना कधी खेळला गेला ?
So‘rovnoma
  •   18 फेब्रुवारी 2025
  •   19 फेब्रुवारी 2025
  •   20 फेब्रुवारी 2025
  •   21 फेब्रुवारी 2025
420 ta ovoz


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण किती संघ समाविष्ट होते ?
So‘rovnoma
  •   14
  •   15
  •   8
  •   10
530 ta ovoz


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
India win 😍😍


🛑 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 🛑

❇️ विजेता संघ :- भारत कर्णधार-रोहित शर्मा

❇️उपविजेता संघ :- न्यूझीलंड कर्णधार-मिचेल सॅन्टनर

❇️ संस्करण :- 9 वे

❇️ उद्घाटन सामना: 19 फेब्रुवारी 2025 रोजी कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात

❇️ अंतिम सामना: 9 मार्च 2025 - लाहोर

❇️ कालावधी :- 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025

❇️ आयोजक :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांनी केले.

❇️भारताचे सामने :- संयुक्त अरब अमिराती (UAE) आहेत.

❇️ स्पर्धेतील सहभागी संघ आणि गट:
• पाकिस्तान
• भारत
• न्यूझीलंड
• बांगलादेश
• ऑस्ट्रेलिया
• इंग्लंड
• दक्षिण आफ्रिका
• अफगाणिस्तान एकूण 8 देश सहभागी


❇️ यजमानपद :- यजमान पद पाकिस्तानकडे आहे.भारताने पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने आणि अंतिम सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे हलवण्यात आला.

✅ JOIN TELEGRAM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🟦 इतिहास सराव टेस्ट क्रं - 3
https://bhartiwalabhau.com/इतिहास-सराव-टेस्ट-क्रं-3/

🔷 इतिहास सराव टेस्ट क्रं - 2
https://bhartiwalabhau.com/इतिहास-सराव-टेस्ट-क्रं-2/

🟦 इतिहास सराव टेस्ट क्रं - 1
https://bhartiwalabhau.com/इतिहास-सराव-टेस्ट-क्रं-1/

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.