🩺 आरोग्य सेवक भरती


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha


आरोग्य विभागातील संपूर्ण परीक्षा बद्दल माहिती दिली जाईल
झालेले पेपर
सराव प्रश्नपत्रीका
पोल स्वरूपात प्रश्न
नोकरीं विषय माहिती

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
🟪 अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका

✔️ चर्चा समूह


ग्रुप मध्ये जॉईन होऊन आपले मार्क पोस्ट करा व चर्चा करा म्हणजे अंदाज येईल......

चर्चा समूह


https://chat.whatsapp.com/LREfisO0WtnDMzMF2uXR7F




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ #ICDS मुख्यसेविका response sheet उपलब्ध..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

✔️ कोणाची डाउनलोड होत नसेल तर त्यांनी
8888176091 वरती आपला Login Id व Password पाठवा.

Download करून पाठवली जाईल


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ समाजकल्याण विभाग 2nd शिफ्ट पॅटर्न

दिनांक : ०४ मार्च २०२५  (11 to 01)


👉मराठी (Hard)
2) म्हणी 2Q
2) समास 2Q (सुखप्राप्त)
3) उतारा 5Q
4) टोपणनावे 2Q
5) समानार्थी 2Q
6) विरुद्धार्थी 2Q
7) वाक्प्रचार 2Q
8) अलंकार 1 Q
9) समूहदर्शक शब्द 2Q
10) ध्वनीदर्शक शब्द 2Q

👉English (Easy)
1) Articles 2Q
2) close test 5Q
3) one word substitution 2Q
4) misspelt 1Q
5) Para Jumble 2Q
6)Synonyms 2Q
7) antonyms 2Q
8)Idiom phrases 3Q
9) passage 5Q

👉Maths (Hard)
(Reasoning नाही, फक्त गणित)

1) सरासरी
2) समीकरणे
3) प्रमाण
4) टक्केवारी
6) विलीनीकरण
7) मिश्रणे
8) पदावली
9) व्याज (SI & CI)
10) नफा तोटा
11) रेल्वे
12) काम आणि काळ
13) Algebric Expression

👉GS, Gk (Moderate)
1) इतिहास  2Q (परमहंस सभा)
2) भूगोल  2Q
3) चालू घडामोडी 2024 जास्त 8Q
5) राज्यशास्त्र 1Q (कलम २१)
6) व्यक्ती विशेष 1Q
7) खेळ 1Q
8) विज्ञान 2Q (Lens 1Q/ Physics-Electricity : 1Q)
9) सभा - (Summit) 1Q
10) दिनविशेष/दिन - 1Q

4 भागात 25-25 प्रश्न

निगेटिव्ह मार्किंग आहे




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका भरती

फक्त महिलासाठी
👩‍🦰

https://chat.whatsapp.com/LREfisO0WtnDMzMF2uXR7F


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
समाजकल्याण exam 1st शिफ्ट pattern #

मराठी (easy)
2) म्हणी 2 3Q
2) समास 2 3Q
3) उतारा 5Q
4)  लेखक टोपणनावे 2Q
5) समानार्थी 2Q
6) विरुद्धार्थी 2Q
7) वाक्प्रचार 2Q
8) अलंकार 2 Q

English
1) Articles 3 4Q
2) close test 5Q
3) one word substitution 1Q
4) misspelt 1Q
5) error 4Q
6)Synonyms 2Q
7) antonyms 2Q
8)Idiom phrases 3Q
9) passage 5Q

Maths( reasoning नाही)
फक्त गणित
1) सरासरी
2) समीकरणे
3) प्रमाण
4) टक्केवारी
6) विलीनीकरण
7) मिश्रणे
8) पदावली
9) व्याज
10) नफा तोटा

# Gs, Gk
1) प्राचीन इतिहास 2 3Q
2) भूगोल नद्या 2 3Q
3) चालू घडामोडी 2024 जास्त 7 8Q
5) राज्यशास्त्र 3 4Q
6) व्यक्ती विशेष 1Q
7) खेळ 1Q
8) योजना 2Q

4 भागात 25, 25 प्रश्न ✅


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
🟪 समाज कल्याण विभाग, पुणे

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

Online Test Series

▪️ एकूण 10 टेस्ट


( मराठी + English - 10 Test free )


✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 299

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठव

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

✔️✔️ एकूण 22 टेस्ट मिळतील


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
MIGRATE या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्या लगत नंतर येणार्‍या अक्षरात बदलला आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्या लगत आधी येणार्‍या अक्षरात बदलले, तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन शब्द गटात किती अक्षरे दोनदा येतील
So‘rovnoma
  •  
  •   1
  •   2
  •   3
31 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
IMPEARS या शब्दामधील प्रत्येक अक्षराची मांडणी इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार केल्यास, किती अक्षरांचे स्थान/ने बदलणार नाही/त ?
So‘rovnoma
  •   दोन
  •   तीन
  •   चार
  •   एक
24 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
खालील त्रिकुटांमध्ये, अक्षरांचा प्रत्येक गट एका विशिष्ट तर्कानुसार त्यानंतरच्या अक्षराशी संबंधित आहे. दिलेल्या पर्यायांमधून, समान पद्धतीने तर्कसंगत असणारा पर्याय निवडा. LIKE - ILKE - EILK GULF - UGLF - FUGL
So‘rovnoma
  •   JOIN - OJIN - OINJ
  •   BUST - UBST - TUSB
  •   RATS - RTAS - STAR
  •   WEAR - EWAR - REWA
25 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, ‘FIVE’ ला ‘3691’ असे संकेतबद्ध केले आहे आणि ‘VIBE’ ला ‘6173’ असे संकेतबद्ध केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत ‘B’ साठीचा संकेत काय आहे ?
So‘rovnoma
  •   1
  •   6
  •   3
  •   7
24 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
EXHUMER या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा क्रम इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार लावल्यास किती अक्षरांचे स्थान/ने बदलणार नाही/त ?
So‘rovnoma
  •   दोन
  •   तीन
  •   एक
  •   पाच
34 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
प्रश्न - एका विशिष्ट सांकेतिक लिपिमध्ये, ‘birds sing sweetly’ ला ‘ly we ng’ असे संकेतबद्ध केले आहे; ‘sweetly sing birds’ ला ‘ng we ly’ असे संकेतबद्ध केले आहे आणि ‘sing sweetly and’ ला ‘we dg ly’ असे संकेतबद्ध केले आहे. ‘birds’ साठीचा संकेत काय आहे?

(टीप: सर्व संकेत केवळ दोन अक्षरी संकेत आहेत.)


1) ng ✔️

2) ly

3) we

4) dg


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
राष्ट्रपतींची निवड _____ निवडलेले सदस्य आणि देशाच्या घटक राज्यांचे विधानसभा सदस्यांनी तयार होणाऱ्या निर्वाचक गटाकडून केली जाते.
So‘rovnoma
  •   कनिष्ठ सभागृह
  •   वरिष्ठ सभागृह
  •   दोन्ही सभागृहांतील
  •   केवळ विधान परिषद
55 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत स्वतंत्र घरगुती नळ जोडून सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्याचा उद्देश आहे ?
So‘rovnoma
  •   2022
  •   2023
  •   2024
  •   2025
58 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
वित्त आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती सदस्य असतात ?
So‘rovnoma
  •   4
  •   3
  •   2
  •   1
59 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
राज्य विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय ____ आहे.
So‘rovnoma
  •   25
  •   30
  •   35
  •   19
59 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
एका अंदाजानुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ?
So‘rovnoma
  •   राजस्थान
  •   बिहार
  •   हरयाणा
  •   पंजाब
200 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
धन विधेयकाच्या संदर्भात राज्य विधानमंडळातील खालीलपैकी कोणते सभागृह अशी विधेयके जारी करण्यासाठी जबाबदार आहे ?
So‘rovnoma
  •   विधान परिषद
  •   संसद
  •   राज्यसभा
  •   विधान सभा
186 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.