#NewsBooster
🌀 चर्चेतील चक्रीवादळे
➖
🌀 नरेंद्र बोरगावकर यांचे निधन
◾️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार (याला ग्रीन ऑस्कर' म्हणतात)
◾️नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर, टीव्ही द्वारे पुरस्कृत
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी
◾️ऑन
◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️ राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे
◾️अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या दोन्ही ठिकाणी मोहिमेवर जाणारी सर्वात तरुण व्यक्ती बनली होती
➖
🌀 इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती : प्रबोवो सुबियांटो बनले
◾️ते 73 वर्षाचे आहेत
◾️20 ऑक्टोबर 2024 ला शपथ घेतली
◾️ते 26 वे संरक्षण मंत्री होते
◾️राजकीय पक्ष : गेरिंद्र पार्टी
◾️भारत आणि इंडोनेशिया देश 2024 मध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले
➖
🌀 न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली
◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर
◾️2020 साली भारत उपविजेता होता vs ऑस्ट्रेलिया
◾️2016 ची स्पर्धा भारतात - ईडन गार्डन्स कोलकत्ता येथे झाली होती (वेस्ट इंडिज विजेता)
📚 आजच्या न्युजपेपर मधील बातम्यांचे विश्लेषण , वाचून झोपा एवढं 🐶Gn..
➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
🌀 चर्चेतील चक्रीवादळे
◾️ऑस्कर चक्रीवादळ - बहामा , क्युबा देशाला धडकणार (अटलांटिक महासागर)
◾️नदीन चक्रीवादळ - मेक्सिको
➖
🌀 नरेंद्र बोरगावकर यांचे निधन
◾️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
ज्येष्ठ नेते, माजी आमदारवाजला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार
◾️तुळजापूर पंचायत समितीचे पाहिले सभापती
◾️तुळजापूर परिसर विकसित करण्यात मोठा वाटा
◾️1995 ते 2001 : विधानपरिषद चे माजी आमदार
◾️राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष
◾️1970 : बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना (नळदुर्ग)
◾️1974 साली उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष
➖
🌀 गोव्याच्या मलायका
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार (याला ग्रीन ऑस्कर' म्हणतात)
◾️नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर, टीव्ही द्वारे पुरस्कृत
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी
◾️ऑन
-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले
◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️ राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे
◾️अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या दोन्ही ठिकाणी मोहिमेवर जाणारी सर्वात तरुण व्यक्ती बनली होती
➖
🌀 इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती : प्रबोवो सुबियांटो बनले
◾️ते 73 वर्षाचे आहेत
◾️20 ऑक्टोबर 2024 ला शपथ घेतली
◾️ते 26 वे संरक्षण मंत्री होते
◾️राजकीय पक्ष : गेरिंद्र पार्टी
◾️भारत आणि इंडोनेशिया देश 2024 मध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले
➖
🌀 न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली
◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर
्णधार : लॉरा वोल्वार्डाही ❌
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय
➖
🌀 ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदन्यूझीलंड)
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला न