#NewsBooster
💘काही महत्वाचे ...
➖
💘 लोक लेखा समिती : चर्चेत आहे कारण सेबी अध्यक्ष माधवी बुच यांची चौकशी केली म्हणून
➖
💘 विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला 40 लाख खर्चाची मर्यादा : निवडणूक आयोगाकडून जाहीर
◾️अर्ज दाखल केल्यापासून खर्च गृहीत पकडला जाईल
◾️राष्ट्
◾️स्थपणा : 19 जानेवारी 2006
◾️मुख्यालय : नवी दिल्ली
◾️ब्रीदवाक्य : "आपदा सेवा सदैव सर्वत्र"
◾️गृह खात्याच्या Under हे येते
◾️महासंचालक : पियुष आनंद
◾️ NDRF मध्ये : सीएपीएफ, बीएसएफ,8 सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्स या 16 बटालियनचा समावेश आहे.
💘 दाना चक्रीवादळ ओडीसा - सध्या खूप चर्चेत आहे
◾️ओडीसा - बंगालचा उपसागर
◾️मुख्यमंत्री - मोहन चरण माझी
◾️उपमुख्यमंत्री - प्रवती परिदा
◾️क्षेत्रफळ - 155,707 किमी 2
◾️485 किलोमीटर सागरी किनारपट्टी
◾️दिनेश कार्तिक : क्रिकेट
◾️विनेश फोगटने : कुस्ती
◾️रवींद्र ज
💘काही महत्वाचे ...
◾️भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार : जोया थॉमस लोबो
◾️टाकेझरी जंगल - गोंदिया
➖
💘 लोक लेखा समिती : चर्चेत आहे कारण सेबी अध्यक्ष माधवी बुच यांची चौकशी केली म्हणून
◾️भारतात या समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली.
◾️समितीमध्ये लोकसभेचे 15 व राज्य सभेतील 7 सदस्य निवडले जातात.
◾️या समितीचा कार्यकाल 1 वर्षाचा तर
CAG हा या समितीचा मित्र, सल्लागार असतो.
◾️कार्ये :- केंद्र शासनाचे संसदेसमोर ठेवलेली सर्व हिशोब यांची तपासणी करुन त्याचा अहवाल संसदेला सादर करण्याचे कार्य लोक लेखा समिती करते.
➖
💘 विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला 40 लाख खर्चाची मर्यादा : निवडणूक आयोगाकडून जाहीर
◾️अर्ज दाखल केल्यापासून खर्च गृहीत पकडला जाईल
◾️राष्ट्
रीयकृत / सहकारी बँकेत उमेदवाराला खाते उघडावे लागणार आहेisaster Response Force ) : चर्चेतील मुद्दा आहे
◾️पूर्वीची मर्यादा : 28 लाख रुपये
◾️शहाकारी थाळी : 70 रुपये खर्च
◾️मांसाहारी थाळी : 120 रूपये खर्च
◾️चहा - 8 , कॉपी - 12
◾️आजून बरेच आहेत पण एवढं महत्वाचे लक्षात ठेवा
➖
💘 NDRF - सध्या चर्चेतील मुद्दा
(National D
◾️स्थपणा : 19 जानेवारी 2006
◾️मुख्यालय : नवी दिल्ली
◾️ब्रीदवाक्य : "आपदा सेवा सदैव सर्वत्र"
◾️गृह खात्याच्या Under हे येते
◾️महासंचालक : पियुष आनंद
◾️ NDRF मध्ये : सीएपीएफ, बीएसएफ,8 सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्स या 16 बटालियनचा समावेश आहे.
💘 दाना चक्रीवादळ ओडीसा - सध्या खूप चर्चेत आहे
◾️ओडीसा - बंगालचा उपसागर
◾️मुख्यमंत्री - मोहन चरण माझी
◾️उपमुख्यमंत्री - प्रवती परिदा
◾️क्षेत्रफळ - 155,707 किमी 2
◾️485 किलोमीटर सागरी किनारपट्टी
आहेWWE
➖
💘 राणी रामपाल - यांची निवृत्ती जाहीरन पुरस्कार मिळाला आहे
◾️हॉकी संघाच्या माजी कर्णधार
◾️2020 मध्ये खेलरत्
💘 नुकतेच निवृत्ती घेतलेले काही महत्वाचे खेळाडू
◾️शकीब अल हसन : क्रिकेट (बांगलादेश) (क्रिकेट)
◾️मोईन अलीची : क्रिकेट (इंग्लंड)
◾️शॅनन गॅब्रिएलने :क्रिकेट (वेस्ट इंडिज)
◾️शिखर धवन : संपूर्ण क्रिकेट
◾️अर्चना कामत : टेनिस
◾️पी आर श्रीजेश : हॉकी
◾️जेम्स अँडरसन : क्रिकेट ( इंग्लंड)
◾️जॉन सिन्हा :
◾️दिनेश कार्तिक : क्रिकेट
◾️विनेश फोगटने : कुस्ती
◾️रवींद्र ज
डेजा : T20 क्रिकेट
◾️सुनील छेत्री : फुटबॉल
आजच्या न्युजपपेर मधील महत्त्वाचे पॉइंट्स आणि त्यांचे विश्लेषण
😁 सध्या पेपर पण ला फक्त निवडणूक चालू आहे बाकी महत्वाचे काही येतच नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥