#MorningBooster
🤩 नागोबा जटारा उत्सव
➖
🤩 काही नुकतेच साजरे केलेलं महोत्सव आणि ठिकाण
➖
🤩 प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते 2025
➖
🤩 आजच्या काही Oneliner
➖
🤩 DeepSeek AI सध्या खूप चर्चेत आहे 🐳
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥
🤩 नागोबा जटारा उत्सव
◾️आदिवासी गोंड जमातीचा आठ दिवसांचा पवित्र सण
◾️तेलंगणातच आयोजित समक्का सरलम्मा जतारा नंतर हा भारतातील दुसरा सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे
◾️गोंड हे भारतातील सर्वात मोठे आदिवासी समुदाय आहेत
◾️उत्सवातील देवता - 'नागोबा'
◾️मेसाराम कुळातील महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि मध्य प्रदेशातील आदिवासी लोक या उत्सवात प्रार्थना करतात.
➖
🤩 काही नुकतेच साजरे केलेलं महोत्सव आणि ठिकाण
◾️संभार महोत्सव - राज्यस्थान (24 जानेवारी)
◾️आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव - काठमांडू, नेपाळ (पहिला )
◾️फ्लेमिंगो महोत्सव 2025 - पुलिकट सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य -आंध्रप्रदेश (20 जानेवारी 2025)
◾️पंगसौ पास आंतरराष्ट्रीय महोत्सव 2025 - अरुणाचल प्रदेश (20 ते 22 जानेवारी)
◾️हॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालँड (सणांचा सण-1 ते 10 डिसेंबर 2024)
◾️कनुमा पांडुगा - तेलंगणा , आंध्रप्रदेश (14 , 15 जानेवारी)
◾️बोई मेला': भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा - कोलकाता (28 जाने-2 फेब्रुवारी 2025)
◾️काग्येद नृत्य महोत्सव - सिक्कीम
◾️विरासत साडी महोत्सव - भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय (15 ते 18 सप्टेंबर 2024)
◾️आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव - हरियाणा (29 ते 2 फेब्रुवारी 2025)
➖
🤩 प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते 2025
◾️प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 आणि केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संस्थांकडून 15 झलक सादर करण्यात आली होती
1️⃣प्रथम क्रमांक - उत्तर प्रदेश
◾️महाकुंभ 2025 - स्वर्णिम भारत: विरासत और विकास
2️⃣दुसरे स्थान - त्रिपुरा
◾️शाश्वत आदर: त्रिपुरातील 14 देवतांची पूजा - खारची पूजा
3️⃣तिसरे स्थान - आंध्र प्रदेश
◾️एटिकोपका बोम्मालू - पर्यावरणपूरक लाकडी खेळणी
💡 सविस्तर वाचा महत्वाचे आहे ✅ यावरती एक वेगळी पोस्ट बनवून देतो ⬇️
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2097650
➖
🤩 आजच्या काही Oneliner
◾️38 व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन डेहराडून, उत्तराखंड - पंतप्रधान मोदींच्या हस्ते
◾️ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे बिहार हे पहिले राज्य ठरले आहे
◾️जॉर्जियाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त घोषित केले आहे (23 जानेवारी 2025)
◾️भारताने 2030 पर्यंत देशातील मलेरिया निर्मूलनाचे ध्येय ठेवले आहे
➖
🤩 DeepSeek AI सध्या खूप चर्चेत आहे 🐳
◾️ही एक चीन कंपनी ने बनवलेले Ai चॅटबॉट आहे
◾️स्थपणा - मे 2023 ला
◾️संस्थापक - लियांग वेनफेंग
◾️मुख्यालय - हांगझोऊ, झेजियांग, चीन
◾️10 जानेवारी 2025 रोजी, DeepSeek ने iOS आणि Android साठी DeepSeek-R1 मॉडेलवर आधारित त्यांचे पहिले मोफत चॅटबॉट अँप लॉन्च केले
🎯 काही महत्वाचे Ai चॅटबॉट
👼Google - AI Chatbot - BARD
👼Russia Gigachat
👼Open AI - Chat GPT
👼Infosys - टोपाज
👼Reliance - हनुमान
👼माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भरतासाठी "जुगलबंदी" ChatBot
👼 टेस्ला/X - Grok
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥