🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


🛑MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हक्काचे एकमेव चॅनेल.
संपर्क: @Elphiston

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


उप अधीक्षक भूमी अभिलेख .

रिक्त पदे : 168


5_6080341254841835657.pdf
421.3Kb
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल...

👉जाँईन:@Futurempsc1


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर

🖇 Link :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026


👉Join:@Futurempsc1


⭐️🏠 पुण्यात Room / Flat शोधताय? 🔑

आता शोधायला वेळ घालवू नका! ⏳
👉 Pune Rooms & Rents वर तुमच्या गरजेची Room, Flat किंवा Roommate सहज शोधा.

📌 Telegram Channel Join करा:
🔈
https://t.me/+2wyE35UvR3Q3YjFl

🏠 Rooms | 🏡 Flats | 👥 Roommates | 🔑 Rentals

💰 तुमचे ₹100 वाचवा!
🎁 AD Posting 4 महिने FREE!

🔥 आजच Channel Join करा
!


उद्योग निरीक्षक /सहायक उद्योग अधिकारी.

टोटल जागा :- 99🔥🔥



जॉईन:-@Futurempsc1


काल आदिवासी समाजातील मुलांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार मा. रोहीत (दादा) पवार यांनी मांजरी येथे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यानंतर या विषयासंदर्भात आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला.

त्यानंतर त्या अनुषंगाने मोर्चा काढण्यात आला त्या मोर्च्याला आदरणीय आ.रोहीत (दादा)पवार यांनी संबोधित केले आणि कायम सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर लढाईला तयार आहे असे विद्यार्थ्यांना अस्वस्त केले. यावेळी रोहित दादांसमवेत प्रमोद पाटील सरांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली.


उद्योग निरीक्षक 9 + 90

= 99


जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


💔 कधी विचार केलाय…?

उद्याचा पेपर देताना मनात एकच विचार असेल —
“यावेळी काहीही झालं तरी माझी DREAM POST मला मिळालीच पाहिजे…” 🎯

पण त्यासाठी आजची एकही संधी वाया जाऊ देऊ नका.

📚 Paper जवळ आलाय…
🔥 जागा मोठ्या आहेत…
⏳ आणि वेळ मात्र कमी आहे!

आज ₹99 साठी थांबू नका…
उद्या याच ₹99 पेक्षा DREAM POST ची किंमत खूप मोठी असेल. 💔

🔥 CURRENT AFFAIRS MASTER 360
तुमच्या शेवटच्या तयारीला एक मजबूत PUSH!

👉 आजची छोटी गुंतवणूक… उद्याच्या मोठ्या स्वप्नासाठी! ❤️

जोर लावा…
कारण यावेळी फक्त परीक्षा नाही,
तुमचं भविष्य ठरवायचं आहे! 💪🔥

Contact :- @Lord15021
@Master_360


ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..

708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..


ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html



👉Join:@Futurempsc1


♦️ जलसंपदा विभागात वर्ग एक पासून वर्ग तीन पर्यंत पदांची पदभरती बाबत ...👍


नागपूर मनपा.


👉Join:@Futurempsc1


🔥 MPSC ENGLISH PYQ BATCH 2026

👉या Batch मध्ये आपण:

✅ PYQs Topic-wise समजून घेणार आहोत.
✅ प्रत्येक प्रश्नामागची Concept पाहणार आहोत.
✅ Repeated Patterns शोधणार
✅ Tricky Options कसे eliminate करायचे ते शिकणार आहोत.
✅ यात विद्यार्थ्यांच्या Common Mistakes identify केल्या आहेत.
✅ PYQ → Concept → Practice → Revision हा फॉर्म्युला

मुसळे सरांशी संपर्कात राहण्यासाठी telegram join करा.

https://t.me/dilip_musale

👉App मधील नवीन Free  Lecture नक्की ऐका...👇👇👇👇
  
https://youtu.be/PUYWrnfQzIQ

👉Call: 8999670657

✅Batch जॉईन करण्यासाठी App डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.ldiqb&pcampaignid=web_share


♦️जात प्रमाण पत्र पडताळणी समितीचे कामकाज ऑनलाईन...


जॉईन:-@Futurempsc1


आज उद्या मंत्रालयात बैठक...


Mahajyoti & Vanarti notification.pdf
1.8Mb
Mahajyoti & Vanarti notification - 2026-27

● Last date 26 ऑगस्ट 2026

● वयोमर्यादा 30 वर्ष

● खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.
👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in


लक्ष्य द्या...
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -

🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही.
🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत.
🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.


एकदम क्लिअर खट्ट उद्देश -

🏆Combine Group C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆


गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌

बघता बघता विषय संपतोय? ✅
जादू आहे का रे बाबा!✅
असा feel✅


अभ्यास करायचा आहे,📚
पण डोकं सुन्न होतंय?🤯
डोकं सटपटतंय?🤬
पुस्तकं बघून झोप येतेय?😴
मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡

⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱


😅हे काय सोपं होतं यार!😅

🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch.

तसेच...

State Board Books – अगदी फ्री मध्ये
आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट

📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.


❇️App link-

https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar


कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध

👉Join:@Futurempsc1


🧐🧐


🔥🔥फक्त 10 च दिवसात 150+ addmission...

थोडक्यात पण महत्वाचे
...

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.