प्रश्न - एका विशिष्ट तर्कानुसार 5 हे 12 शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 60 हे 67 शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय 15 शी संबंधित असेल?
(सूचना : क्रिया संपूर्ण संख्येवर कराव्यात, तिच्यातील अंकांमध्ये त्या संख्येची विभागणी करू नये. उदाहरणार्थ, 13 – येथे 13 वर बेरीज/वजाबाकी/गुणाकार इ. क्रिया करणे अभिप्रेत आहे, मात्र 13 ची विभागणी 1 आणि 3 अशी करून 1 आणि 3 यांवर गणिती क्रिया करणे अभिप्रेत नाही.)
1) 22 ✔️
2) 11
3) 44
4) 33