*निपुण स्किल्स* तर्फे *छत्रपती संभाजीनगर* मधील भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल्स पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीसाठी *Apprenticeship* द्वारे त्वरित भरती सुरु...
🔸 शिक्षण: 12 वी पास / *Any Technical ITI / Diploma Mechanical,Automobile,Electricals*
🔹 पगार: Rs. 15,000 ते Rs.17,500
⭕ वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
🔸इतर सुविधा: कॅन्टीन
🔹 जॉब लोकेशन : *चितेगाव, छ.संभाजीनगर*
🔸 मुलाखत दिनांक : 25 नोव्हेंबर 2024, सकाळी 09.00 वाजता
*फक्त विनाअनुभव असणाऱ्या (फ्रेशर्स) विद्यार्थ्यांनी अर्ज करावे*
*अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरावे*
https://forms.gle/W9oDTwrQpszdkhLH6*किंवा*
आपला *Resume/CV & Aadhar Card* खालील दिलेल्या नंबर वर *Whatsapp* करावा किंवा संपर्क साधावा
07387010837 / 09765669515 / 09067696268
*कृपया आपण आपल्या इतर Whatsapp Groups आणि Networks ला फॉरवर्ड करावे..🙏🏻*
( या जॉब साठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाही)