Vitthal Pungle


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


विठ्ठल पुगंळे सरांच्या चॅनलवर भूगोल , इतिहास, अर्थशास्त्र व इतर विषयांची, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती व प्रश्नोत्तरे पोस्ट केली जातात .
IMP माहिती
Mpsc imp notes

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


DOC-20241201-WA0139.
5.0Mb
राज्य सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024
C sat


DOC-20241201-WA0138.
21.8Mb
राज्य सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024
Gs 1


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐


फ्रीडम हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित आहे?
So‘rovnoma
  •   अंजेला मर्कल
  •   डोनाल्ड ट्रम्प
  •   बराक ओबामा
  •   नरेंद्र मोदी
1089 ta ovoz


जागतिक वारसा स्थळ सप्ताह खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो?
So‘rovnoma
  •   19 ते 25 नोव्हेंबर
  •   20 ते 27 नोव्हेंबर
  •   15 ते 22 नोव्हेंबर
  •   23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
925 ta ovoz




आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या राज्यघटना निर्मितीला किती वर्ष पूर्ण झाली आहे?
So‘rovnoma
  •   60वर्ष
  •   70 वर्ष
  •   75 वर्ष
  •   80 वर्ष
1001 ta ovoz


डेव्हिस टेनिस कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे?
So‘rovnoma
  •   फ्रान्स
  •   इटली
  •   अमेरिका
  •   इंग्लंड
913 ta ovoz


संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
So‘rovnoma
  •   26 जानेवारी
  •   26 नोव्हेंबर
  •   25 नोव्हेंबर
  •   15 ऑगस्ट
979 ta ovoz


आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत( 27 कोटी) याला कोणत्या संघाने विकत घेतले आहे?
So‘rovnoma
  •   मुंबई इंडियन्स
  •   लखनऊ सुपर जायंट्स
  •   पंजाब किंग्स इलेव्हन
  •   दिल्ली कॅपिटल्स
928 ta ovoz


आयपीएल 2025 च्या स्पर्धेत सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी (बिहार, वय 13 वर्ष) याला कोणत्या संघाने विकत घेतले आहे?
So‘rovnoma
  •   राजस्थान रॉयल्स
  •   दिल्ली कॅपिटल्स
  •   मुंबई इंडियन्स
  •   सनरायझर्स हैदराबाद
896 ta ovoz




आशियाई महिला चॅम्पियनशिप हॉकी 2024 खालीलपैकी अनुक्रमे विजेता व उपविजेता कोण आहे?
So‘rovnoma
  •   भारत ;चीन
  •   जपान ;चीन
  •   श्रीलंका; थायलंड
  •   चीन; थायलंड
866 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ (44.49 टक्के )खालीलपैकी कोणता आहे
So‘rovnoma
  •   कळमनुरी( हिंगोली)
  •   कुलाबा( रायगड)
  •   करवीर (कोल्हापूर)
  •   शहापूर (धुळे)
877 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 सर्वाधिक मतदान झालेला मतदार संघ (84.89 टक्के) खालीलपैकी कोणता आहे?
So‘rovnoma
  •   करवीर( कोल्हापूर)
  •   पारनेर (अहिल्यानगर)
  •   कोथरूड( पुणे)
  •   जिंतूर (परभणी)
887 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 सर्वात कमी मतदान झालेल्या जिल्हा 52.65टक्के खालीलपैकी कोणता आहे?
So‘rovnoma
  •   मुंबई शहर
  •   पुणे
  •   गडचिरोली
  •   धुळे
891 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे?76.63 टक्के
So‘rovnoma
  •   कोल्हापूर
  •   पुणे
  •   पालघर
  •   अहिल्यानगर
878 ta ovoz


झारखंड विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यात झाली आहे?
So‘rovnoma
  •   1
  •   2
  •   3
  •   4
895 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यात झाली आहे?
So‘rovnoma
  •   1
  •   2
  •   3
  •   4
902 ta ovoz


महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 बरोबर कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक झाली आहे?
So‘rovnoma
  •   छत्तीसगड
  •   झारखंड
  •   गोवा
  •   दिल्ली
904 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.