स्त्रीला समजणे अवघडच
असे बोलून जबाबदारीच झटकायची
किंवा तिच्या अस्तित्वाचाच करायचा चुराडा...??खरं तर खूपच सोप्पं असतं तिला समजणं...!! त्यासाठी असावे लागते हळवे मन
जे समजू शकतील शब्दांमागील भावना
ते बदलणारे डोळ्यातील भाव
टिपून घेणारा हवा असतो तिला ...