मराठी शब्दसंग्रह™


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह
👉 समानार्थी | विरुद्धार्थी |
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त
" शब्दसंग्रह "🔥

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " वंद्य " × ...........?
So‘rovnoma
  •   सारखा
  •   निंद्य
  •   आशावान
  •   नीज
1728 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " नूतन " × ...........?
So‘rovnoma
  •   नुकसान
  •   फायदा
  •   पुरातन
  •   जहाल
1693 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " जूट " × ...........?
So‘rovnoma
  •   जीर्ण
  •   नवे
  •   फाटाफूट
  •   छचोर
1664 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " खर्च " × ...........?
So‘rovnoma
  •   चिल्लर
  •   मंद
  •   जय
  •   जमा
1672 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " चपळाई " × ...........?
So‘rovnoma
  •   दिजमाई
  •   बावळा
  •   प्रसन्न
  •   दिरंगाई
1665 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " ठोक " × ...........?
So‘rovnoma
  •   मोठा
  •   महाग
  •   किरकोळ
  •   घट्ट
1657 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   ज्येष्ट
  •   ज्येष्ठ
2106 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   विशिष्ठ
  •   विशिष्ट
2116 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   विशेष
  •   विषेश
2091 ta ovoz


🔴 पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   कनिष्ठ
  •   कनिष्ट
2108 ta ovoz


💐🙏 थोर समाजसुधारक 🙏 💐
👉 भारतीय स्वच्छता अभियानाचे जनक
संत गाडगे बाबा/राष्ट्रसंत गाडगे महाराज/गोधळे बाबा उर्फ डेबूजी झिंगराजी जानोरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏🪐




🚨 MPSC_ONLY 🚨 dan repost


🚨 MPSC_ONLY 🚨 dan repost
एकूण जिल्हानिहाय टक्केवारी


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

🙌 आज तुमचा दिवस आहे ...🙌


वेळात वेळ काढून हक्काने मतदान करा🔥




🚨 MPSC_ONLY 🚨 dan repost
स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥


𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™ dan repost
दोन्ही जाहीरनामे पाहून घ्या 🤩

महायुती ❌ महाविकास आघाडी


🚨 MPSC_ONLY 🚨 dan repost
शिक्षक_पात्रता_परीक्षा_2024_पेपर_1.pdf
14.9Mb
♦️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.