Marathi Kadambari Sangraha📚


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi
Toifa: Kitoblar


NO COPYRIGHT INTENDED
विशेष मराठी कादंबरी काव्य वाचकांसाठी,
Spread 😉
Disclaimer-
https://t.me/Marathi_kadambari_Sangraha/152
Website: https://isdestinyfatal.wixsite.com/kadambari-sangraha
Other Channel: @nature_beautiful_pics
@Marathi_Kavita_Sangraha

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


Marathi Kavita Sangraha dan repost
नभा तूच

साता जन्माची वैरीण
पृथ्वी झाली होती सारी
माझा व्याकुल वणवा
न्यावा कोणाच्या मी दारी.

माझ्या डोळ्यांतील ओल
नभा तूच पाहिलीस
निळ्या हातांनी ओढून
मला उरी घेतलेस.

नाही विचारले प्रश्न
नाही बोधखेद केला
फक्त चांदण्यात तुवा
दिले मिसळून मला.

-कुसुमाग्रज
२/करार एका ताऱ्याशी


@Marathi_Kavita_Sangraha










Marathi Kavita Sangraha dan repost
"मराठी कविता संग्रह" हे फक्त एक चॅनल नसून ते काव्यप्रेमींसाठी एक संगमस्थळ आहे. प्रत्येक शब्दाला अर्थाने संवाद देणारं, प्रत्येक ओळीची एक प्रतिमा चित्रित करणारं एक अद्वितीय ठिकाण आहे, @Marathi_Kavita_Sangraha चे साथी बना, आणि काव्याच्या स्पंदनांमध्ये जीवनाच्या आवाजांचा आस्वाद घ्या!


Marathi Kavita Sangraha dan repost
सर्व कवीप्रेमींना नमस्कार,
आमच्या मराठी कविता संग्रहाला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रेमानंतर, आम्ही 'मराठी कविता संग्रह' या नवीन चॅनलची नवीन कल्पना सुरू केली आहे. त्यामुळे तुम्हाला या नवीन चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक कविता संग्रहात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.


Muktangan By Anil Awachat.pdf
2.1Mb
मुक्तांगण- एक व्यसन मुक्ती केंद्र की कहानी
-अनिल अवचट
भाषांतर- अरविंद गुप्ता


hirana_arun_kulakarni.pdf
1.7Mb
हिरणं- अरुण कुलकर्णी
@Marathi_Kadambari_Sangraha 📚


malvani_rang_arun_kulkarni.pdf
2.8Mb
मालवणी रंग- अरुण कुलकर्णी


mavltichya_savlya_yashwant_kadam.pdf
2.4Mb
मावळतीच्या सावल्या- यशवंत कदम


tarang_sudhir_karkhanis.pdf
1.7Mb
तरंग- सुधीर कारखानीस


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😍


२०२३ ला निरोप देताना, आपण एकत्र शेअर केलेल्या प्रवासावर विचार करूया. 🌟 हे मागील वर्ष आव्हाने, वाढ आणि आनंदाच्या असंख्य क्षणांनी भरलेले आहे. 🌈 आपण नवीन वर्षात पाऊल ठेवत असताना, आपण पुढे येणाऱ्या संधींचा स्वीकार करूया आणि या अतुलनीय समुदायामध्ये एकमेकांना समर्थन देत राहू या. आमच्या समुदायाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. 🙌 तुम्हाला यश, आनंद आणि अर्थपूर्ण संबंधांनी भरलेले वर्ष जावो. 🚀 २०२४ मधील नवीन सुरुवात आणि रोमांचक साहसांसाठी येथे आहे! 🥂✨

शुभेच्छुक-
@Marathi_Kadambari_Sangraha 📚


वेड्या मनास माझ्या ...

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………..

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या …

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

-inmarathi











20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

1 792

obunachilar
Kanal statistikasi