@PDF_Katta


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


💁‍♂ फक्त PDF Material
🎯 MPSC/PSI/STI/ASO सह इतर परीक्षांसाठी उपयुक्त Pdfs उपलब्ध......
📢 नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्सना महत्वाची सूचना👇
💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.
👉 # वापरून तुम्ही सर्च करू🔍

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


आजचा पेपर कसा होता?
So‘rovnoma
  •   सोपा
  •   मध्यम
  •   अवघड
413 ta ovoz


📝संयुक्त पूर्व परीक्षा 2021🎯

"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.

*तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला."*

♦️तात्पर्यः
"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही. 💯👍🏻

📝Best Of Luck to Everyone For Combined Exam , Be Relax , Calm ! Keep the Spirit High✨


संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🌹


5_6316815754658316340_removed (1).pdf
185.3Kb
🔸सयूंक्त 26 फेब्रु साठी परीक्षेसाठी नाविसरता वाचून जावे..अतिशय महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत

✍ N. Shyam Sir
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍@PDF_Katta


प्रश्न 33 भारतातील पाहिले तरंगते ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आले?? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   केरळ
  •   पश्चिम बंगाल
  •   तामिळनाडू
  •   आंध्रप्रदेश
2274 ta ovoz


प्रश्न 32 भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोठे सुरू करणारे राज्य कोणते?? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   महाराष्ट्र
  •   केरळ
  •   उत्तरप्रदेश
  •   आंध्रप्रदेश
1996 ta ovoz


प्रश्न 31 खालीलपैकी पाहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्याचा निर्णय कोणी घेतला आहे?? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   मार्क झुकेरबर्ग
  •   जो बायडन
  •   रिचर्ड ब्रॅनासम
  •   जेफ बेझोस
1944 ta ovoz




प्रश्न 30:- CGA ऑफ इंडिया कोण आहेत?? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   जि सी मुर्मु
  •   शक्तीकांत दास
  •   दीपक दास
  •   यापैकी नाही
2097 ta ovoz


प्रश्न 29 :- 15 वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   शक्तीकांत दास
  •   डॉ अनुप सिंह
  •   वाय व्ही रेड्डी
  •   एन के सिंग
2056 ta ovoz


प्रश्न 28 खालीलपैकी कोण 15 वा वित्त आयोगाचे सदस्य आहेत/होते ? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   शक्तीकांत दास
  •   वाय व्ही रेड्डी
  •   डॉ विजय केळकर
  •   श्री जि सी मुर्मु
1985 ta ovoz


प्रश्न 27 15 व्या वित्त आयोगानुसार 1971 च्या जनगणना च्या लोकसंख्येसाठी किती % भार देण्यात आला आहे? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   10
  •   15
  •   12.5
  •   यापैकी नाही
2444 ta ovoz


प्रश्न 26:- वित्त आयोग 15 मध्ये वने आणि पर्यावरण शास्त्र साठी करण्यात आलेली तरतूद किती टक्के आहे? संकलन सचिन भोसले
So‘rovnoma
  •   12.5
  •   15
  •   2.5
  •   10
2372 ta ovoz




🔸दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)

महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.

शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍@PDF_Katta


Combined PSI Mains Exam 2022

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार,
आपण येणाऱ्या PSI Mains परीक्षा तयारी करू इच्छिता?

Unacademy आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -

🌟पोलीस ऑफिसर - Comprehensive Batch for PSI Mains Exam -
(Batch 7)


दिनांक: 28 February 2022

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षाभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा..!
Batch Link:
https://unacademy.com/batch/polis-pisr-comprehensive-batch-for-psi-mains-exam-batch-7/NU5NG3UL

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10

Let's Crack It!


नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो!

आशा करतो की आपण निरोगी आहात!

तुम्हाला माहित आहेच की आता Combined Group C ची परीक्षा जवळ आली आहे ,या परिक्षे निमित्त Unacademy तुमच्यासाठी घेत येत आहे - Course on maths and reasoning by Ganesh Shinde.

🗓️ दिनांक : 25 Feb , 2022

Enroll here :

https://unacademy.com/course/course-on-maths-reasonings-for-mpsc-group-c-exam/Q47JO54R

चला तर मग वाट काय बघताय!
आपलं यश संपादन करण्यासाठी batch ला subscribe करा .

Let's crack It !


📣 26 फेब्रुवारी कम्बाईन परीक्षेत भूगोल विषयात पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी एक वेळ नक्की परीक्षेला जाताना हे संपूर्ण व्हिडिओ पहा...📍 👇👇👇👇
कंबाईन परीक्षेची सर्वात अचूक व लवकर उत्तर तालिका यूट्यूब चैनल वर मिळेल*
:मार्गदर्शक:
Ramesh bharti
( Ex.psi/Govt.auditor )

✍️ महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अति संभाव्य प्रश्न
https://youtu.be/8XEptH6stlM
✍️ महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या
https://youtu.be/VANphFhs5H8

✍️ महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे
https://youtu.be/o1gmKLKyEe0

✍️ महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण
https://youtu.be/dKJ7SGu5haE

✍️ महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे
https://youtu.be/DSKyygWC7R8

✍️ महाराष्ट्रातील आदिवासी जमाती
https://youtu.be/BKzrL74TPmw

✍️ महाराष्ट्रातील नदी प्रणाली
https://youtu.be/NnqJU1cReds

✍️ महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर
https://youtu.be/JptDJ6JQxIg

✍️ महाराष्ट्राची लोकसंख्या विश्लेषण 2011
https://youtu.be/5f8Wg5jM5Tw

✍️ भारताची लोकसंख्या विश्लेषण 2011
https://youtu.be/CerIGK-PSwg
❇️ कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर ❇️


🔍Fast Revision through questions with explanation

✅ Combine Pre 2022 - Free Online Test series (स्पष्टीकरणासहित)

🔴 चालू घडामोडी - 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)

👇👇👇👇👇Test No - 1👇👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=6209dffd7ad385b79ac426a7

👇👇👇👇👇Test No - 2👇👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=621375763f3551fe731ec66e

🔴 इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासहित) - 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)
👇👇👇👇 Click Here 👇👇👇👇
https://online-test.classplusapp.com/?testId=62161520d21998700de56ca3


🔴 महाराष्ट्र भूगोल - 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)
👇👇👇👇 Click Here 👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=62161474284770c6bdadf02d

🔴 इंडियन पॉलिटी - 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)
👇👇👇👇 Click Here 👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=621614e3f2ad0255a4f32f4d

🔴 इंडियन इकॉनॉमी - 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)
👇👇👇👇 Click Here 👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=621613c604fda6223ee072e3

🔴 सामान्य विज्ञान- 100 मार्क्स ची Free Online Test (स्पष्टीकरणासहित)
👇👇👇👇 Click Here 👇👇👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=6216158840a7ff2620795352

✅ टेस्ट सोडवून झाल्यावर App Download करून Free Test या Section मध्ये जा नंतर test select करा नंतर View Report वर क्लिक करा व खाली Scrolling करून View Solutions या Option वर क्लिक करून स्पष्टीकरण पाहावे

🔴 इतर सर्व विषयांच्या फ्री टेस्ट सोडवण्यासाठी आत्ताच खालील App Download करून लॉगिन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.davos.jowqg
https://play.google.com/store/apps/details?id=co.davos.jowqg

✅ App Login करून Free Test section मध्ये इतर सर्व test स्पष्टीकरणासहित उपलब्ध आहेत.

🔴 तुमच्या मित्र मैत्रिणींना ही लिंक share करा 🔴


★ // 💐 History By Pawan Sir 💐 // ★


★★ संयुक्त पूर्व साठी अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषणाची सिरीज..... परीक्षेला जाता जाता नक्की बघा..... आपल्या मित्रांनाही व्हिडिओ ची ही लिस्ट पाठवा 💐💐💐 ★


1) संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा
🌺 स्पेशल लेक्चर: अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण भाग:- 1
👉https://youtu.be/PcmKJ5ToznI


2 ) संयुक्त गट ब व गट क परीक्षा
🌺स्पेशल लेक्चर : प्रश्नांचे परिक्षाभिमुख विश्लेषण भाग:- 2
👉https://youtu.be/MEYvBs40YwY


3) संयुक्त गट ब व क परीक्षा
🌺स्पेशल लेक्चर: प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण भाग :- 3
👉https://youtu.be/ObaQye3rRH4


4) संयुक्त गट ब व क परीक्षा
🌺स्पेशल लेक्चर: प्रश्नांचे सखोल विश्लेषण भाग :- 4
👉https://youtu.be/FNMD8l2xEN8


5) संयुक्त गट ब व क परीक्षा
🌺फोकस combine: प्रश्नांचे सखोल विश्लेषण भाग :- 5
👉https://youtu.be/fM9hM5fPT9c


6) संयुक्त गट ब व क परीक्षा
🌺फोकस combine: प्रश्नांचे सखोल विश्लेषण भाग :- 6
👉https://youtu.be/oL6oPOHXFWU


संयुक्त पूर्व परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐💐 विजयी भव: ..❤️❤️.💐💐💐

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

58 348

obunachilar
Kanal statistikasi