🚨 पोलीस भरती - Police Bharti Club


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


📕 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸जन्मतारीख: ३ जानेवारी, १८३१
🔸जन्मस्थळ: नायगाव , सातारा
🔸मृत्यूची तारीख: १० मार्च, १८९७
🔸मृत्यूस्थळ: पुणे
🔸पुस्तके: Kaavya Phule: A Collection of Poems
🔸वैवाहिक जोडीदार: महात्मा फुले
🔸वडील: खंडोजी नेवसे (पाटील)

🛑लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️1840: जोतीराव फूले यांच्याबरोबर विवाह
▪️1848: भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु
▪️1849-50: पुणे-सातारा या जिल्ह्यांत शाळेची स्थापना
▪️1849: जोतीरावांसोबत गृहत्याग
▪️1852: महिला सेवा मंडळाची स्थापना
▪️1854: प्रौढ साक्षरता अभियान
▪️1854: काव्यफुले कविता संग्रहाचे प्रकाशन
▪️1855: रात्रशाळेची स्थापना
▪️1856: जोतिबांची भाषणे (संपादन)
▪️1863: विधवा पुनर्विवाहास सहाय्य
▪️1863: बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
▪️1873: सत्यशोधक समाजाची स्थापना
▪️1875-77: दुष्काळ निवारण कायचि नेतृत्व
▪️1890: महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन

▪️मृत्त्यू: 10 मार्च 1897

Join @PoliceBhartiClub
Join
@PoliceBhartiClub


📕 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

👉 महिला नेमबाज मनू भाकर
👉 हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग
👉 बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश
👉 पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार

▪️या चौघांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

▪️तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व 2 द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

▪️17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Join @PoliceBhartiClub


वन विभाग भरती

2020 सालची ST स्पेशल भरती

Hallticket आले आहेत..

कोणी Form भरला असेल तर check करा.

Join @PoliceBhartiClub


SSC GD 2025 Exam Dates Revised Notice


मुंबई पोलीस पेपर च्या तारखा घ्या बघून.

10 जानेवारी:-मुंबई शहर पोलीस शिपाई

11 जानेवारी:-मुंबई शहर पोलीस शिपाई चालक

12 जानेवारी:-मुंबई शहर कारागृह व ब्रँड्समन


महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन

कर्तव्यनिष्ठ खाकी!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस दलाला सलाम. पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
ही मज्जा फक्त ट्रेनिंग सेंटर मध्येच...😂

ट्रेनिंग चे हे दिवस पुन्हा आयुष्यात कधीच येत नाही म्हणून मित्रांनो म्हणून उरलेले थोडे दिवस मोजत बसू नका तर आता मज्जा करत ट्रेनिंग पूर्ण करा...✌️

Join
@PoliceBhartiClub


मुंबई पोलीस शिपाई /पोलीस शिपाई चालक / पोलीस शिपाई वाद्य / कारागृह शिपाई भरती 2022 - 23

लेखी परीक्षेकरिता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून दिलेले आहेत


Join @PoliceBhartiClub


📕 जानेवारी दिनविशेष :-

2 जानेवारी - महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन  / पोलिस रेझिंग डे 

3 जानेवारी - महिला मुक्ती दिन / महिला शिक्षण दिन

6 जानेवारी - पत्रकार दिन

9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिन

10 जानेवारी - जागतिक हास्य दिन

12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन 

15 जानेवारी - भारतीय सेना दिन

25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन 

26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी - हुतात्मा दिन,जागतीक कुष्ठरोग निर्मुलन दिन

Join @PoliceBhartiClub
Join @PoliceBhartiClub


🟪 दया पवार

▪️कोंडवाडा पुस्तकाचे लेखक दया पवार आहेत.
▪️दया पवार हे मराठी साहित्यिक होते.
▪️मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
▪️दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.
▪️जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे.
▪️कोंडवाडा (कवितासंग्रह), जागल्या (कथासंग्रह), चावडी (कथासंग्रह), बलुतं (आत्मकथन) ही त्यांची प्रकाशित साहित्य आहेत.

🟪 लक्ष्मण माने

▪️लक्ष्मण बापू माने हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत.
▪️त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे उपराकार लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात.
▪️क्रांतिपथ (कवितासंग्रह), प्रकाशपुत्र (नाटक), बंद दरवाजा (लेखसंग्रह) ही त्यांची काही पुस्तके आहेत.

🟪 लक्ष्मण गायकवाड

▪️उचल्या ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक लक्ष्मण गायकवाड हे आहेत.
▪️उठाव, परिघाबाहेर, दुभंग, वडार वेदना हे त्यांचे काही प्रकाशित साहित्य आहे.

🟪शंकरराव खरात

▪️शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते.
▪️ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते.
▪️तराळ-अंतराळ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
▪️गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, माझं नाव ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत.

Join @PoliceBhartiClub


कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..


लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

✅ झारखंड - हेमंत सोरेन

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस 21 वे

✅ दिल्ली - अतिशी मार्लोना

✅ जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

✅ ओडिशा - मोहन चरण माझी

✅ सिक्कीम  - प्रेम सिंह तमाग

✅ अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

✅ आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

✅ हरियाणा - नायब सिंह सैनी

✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी

✅ मिझोरम - लालदुहोमा

✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय

✅ राजस्थान - भजनलाला शर्मा

✅ मध्यप्रदेश - मोहन यादव

Join @PoliceBhartiClub


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
🎖 प्रयत्न 🤘🤘


📕 भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)

▪ साल्हेर : 1567 (नाशिक)

▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)

▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)

▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)

▪ तोरणा : 1404 (पुणे)

▪ राजगड : 1376 (पुणे)

▪ रायेश्वर : 1337 (पुणे)

▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)

▪ शिंगी : 1293 (रायगड)

▪ नाणेघाट : 1264 (पुणे)

▪ वैराट : 1177 (अमरावती)

▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

Join
@PoliceBhartiClub


📕 महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने

▪️चिंतामणी - थेऊर - पुणे

▪️श्री विघ्नेश्वर - ओझर - पुणे

▪️गिरिजात्मक - लेण्याद्री - पुणे

▪️मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव - पुणे

▪️श्रीमहागणपती - रांजणगाव - पुणे

▪️बल्लाळेश्वर - पाली - रायगड

▪️श्री विनायक - महाड - रायगड

▪️सिद्धीविनायक - सिद्धटेक - अहमदनगर

अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात 5 स्थाने आहेत.

Join
@PoliceBhartiClub


📕 राज्यांचा स्थापना दिवस

1) अरुणाचल प्रदेश - 20 फेब्रुवारी 1987

2) आसाम - 26 जानेवारी 1950

3) आंध्र प्रदेश - 01 नोव्हेंबर 1956

4) ओरिसा - 01 एप्रिल 1936

5) उत्तर प्रदेश - 26 जानेवारी 1950

6) उत्तराखंड - 09 नोव्हेंबर 2000

7) कर्नाटक - 01 नोव्हेंबर 1956

8) केरळ - 1 नोव्हेंबर 1956

9) गुजरात - 1 मे 1960

10) गोवा - 30 मे 1987

11) छत्तीसगड - 01 नोव्हेंबर 2000

12) जम्मू-काश्मीर - 26 जानेवारी 1950 (केंद्र शासित प्रदेश)

13) झारखंड - 15 नोव्हेंबर 2000

14) तामिळनाडू - 26 जानेवारी 1950

13) तेलंगणा - 02 जून 2014

16) त्रिपुरा - 21 जानेवारी 1972

17) नागालँड - 01 डिसेंबर 1963

18) पंजाब - 01 नोव्हेंबर 1966

19) पश्चिम बंगाल - 01 नोव्हेंबर 1956

20) बिहार - 01 एप्रिल 1912

21) मणिपूर - 21 जानेवारी 1972

22) मध्य प्रदेश - 01 नोव्हेंबर 1956

23) महाराष्ट्र - 1 मे 1960

24) मिझोरम - 20 फेब्रुवारी 1987

25) मेघालय - 21 जानेवारी 1972

26) राजस्थान - 01 नोव्हेंबर 1956

27) सिक्किम - 16 मे 1975

28) हरियाणा - 01 नोव्हेंबर 1966

29) हिमाचल प्रदेश - 25 जानेवारी 1971

Join @PoliceBhartiClub


कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 

■  1901➨ नोबेल पुरस्कार
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न

■  1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार

■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार

■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨  सरस्वती सम्मान

■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न

■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर

Join @PoliceBhartiClub




Q. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
So‘rovnoma
  •   शिष्ट
  •   अनिष्ट
  •   कनिष्ट
  •   विशिष्ट
3205 ta ovoz


Q. खालीलपैकी कोणता शब्द स्त्री लिंगी आहे?
So‘rovnoma
  •   पुस्तक
  •   विहीर
  •   चित्र
  •   आड
3202 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.