🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
🌺मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
▪️सुरुवात - 28 जुन 2024.
▪️मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय
▪️ वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे.
▪️सुरुवात - 28 जुन 2024.
▪️मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय
▪️ वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे.