भारतीय राज्यव्यवस्था


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


It's a Best Platform For All Civil services
🎯 Poll Questions
🎯 Study Related Info.
🎯 Pdf Material

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


सरावासाठी प्रश्न दिले आहेत 🔥🚩
आधी व्यवस्थित वाचल्यानंतरच उत्तरावर क्लिक करा
.


✍️@Polity4all 📚"ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे" असे पंतप्रधानांविषयी खालीलपैकी कोणी मत व्यक्त केले आहे?
So‘rovnoma
  •   मन्रो
  •   लॉर्ड मोर्ले
  •   एच जे लास्की
  •   विल्यम हारकोर्ट
30 ta ovoz


✍️@polity4all 📚राज्यघटनेचा बहुतांश भाग हा 1935 सालच्या भारत सरकार विषयक अधिनियमावरून घेतला आहे?
So‘rovnoma
  •   योग्य
  •   अयोग्य
45 ta ovoz


✍️@polity4all 📚अ)मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत ब)मूलभूत हक्क कलम 12 ते 35 शी संबंधित आहेत.
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त ब बरोबर
  •   दोन्ही बरोबर
  •   दोन्ही बरोबर नाही
42 ta ovoz


✍️@Polity4all 📚26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आली होती?
So‘rovnoma
  •   कलम 379
  •   कलम 395
  •   कलम 394
  •   कलम 390
47 ta ovoz


✍️@Polity4all 📚अ)घटना समितीच्या निर्मितीसाठी जुलै 1946 मध्ये निवडणुका पार पडल्या त्यानुसार ब्रिटिश प्रांताचे 296 तर संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी निवडले जाणार होते ब)घटनासमितीचे पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीत पार पडले.
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त ब बरोबर
  •   दोन्ही बरोबर
  •   दोन्ही बरोबर नाही
40 ta ovoz


✍️

पालकमंत्री पद फार महत्वाचं असतं!
ते असेल तर जिल्ह्याचा प्रचंड विकास होतो फक्त तो दिसत नाही, इतकंच!




✍️ राष्ट्रपती पदाशी संबंधित असणारी
काही महत्त्वाची कलमे


✍️@Polity4all 📚उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? अ)मूळ अधिकारीता ब)अपिलीय अधिकारीता क)पर्यवेक्षकीय अधिकारिता ड)सल्लागारी अधिकारिता
So‘rovnoma
  •   अ क आणि ड
  •   ब क आणि ड
  •   अ ब आणि क
  •   अ ब आणि ड
24 ta ovoz


✍️@Polity4all 📚जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत कोणती विधाने बरोबर आहेत? अ)जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते ब)जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त ब बरोबर
  •   अ आणि ब बरोबर
  •   दोन्हीही बरोबर नाही
23 ta ovoz


✍️@Polity4all 📚ऑगस्ट 2022 पर्यंत भारतातील खालीलपैकी किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे?
So‘rovnoma
  •   04
  •   06
  •   08
  •   10
28 ta ovoz


✍️@Polity4all 📚विधान परिषदेचे सदस्य असलेले परंतु विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्हीही सभागृहात खालीलपैकी कोणी भाषण करू शकतात? अ)विधान परिषदेचे अध्यक्ष ब)मंत्रिमंडळाचा सदस्य क)विधान परिषदेचा विरोधी पक्ष व नेता ड)राज्याचा महाधिवक्ता
So‘rovnoma
  •   अ ब आणि ड
  •   ब आणि ड
  •   फक्त ब
  •   फक्त ड
25 ta ovoz


✍️ आता जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांना पालकमंत्रीपद


✍️ भारतातील उच्च न्यायालये व
स्थापना वर्ष


मायकल एन्जेलो या नामक शिल्पकाराला जेव्हा विचारले गेले की हा जो पुतळा बनवला तू ते कसं केलं.....

शिल्पकार म्हणाला काहीच नाही पुतळा आधीच तिथे होता मी फक्त वरवरचा नको असलेला भाग काढून टाकला.....

दगडात होता हेही खरंच आहे पण हा पुतळा शिल्पकाराच्या डोक्यात होता.😊




✍️@polity4all 📚अ)कलम 243 - 0 नुसार पंचायतीच्या निर्वाचनबाबतीत न्यायालयाच्या हस्तक्षेपाच रोख लावते ब)कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारा केले जाऊ शकते.
So‘rovnoma
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त ब बरोबर
  •   अ आणि ब बरोबर
  •   अ आणि ब दोन्ही बरोबर नाही
45 ta ovoz


✍️@polity4all 📚समित्या त्यांच्या स्थापना सालानुसार चढत्या क्रमाने लावा. अ)अशोक मेहता समिती ब)बलवंतराय मेहता समिती क)जे.व्ही के राव समिती ड)के संथनम समिती
So‘rovnoma
  •   ब क ड अ
  •   ब अ ड क
  •   ब अ क ड
  •   ब ड अ क
46 ta ovoz


✍️@polity4all 📚महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड,जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
So‘rovnoma
  •   तहसीलदार
  •   ग्रामसेवक
  •   तलाठी
  •   पोलीस पाटील
50 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.