🏠 शनिवार पेठ, पुणे – PG मध्ये 1 जागा उपलब्ध
मुलांसाठी – 1 BHK
भाडे: ₹3000/-
डिपॉझिट: ₹3500/-
ब्रोकरेज: नाही.
लाईट बिल वेगळे (सर्वांनी मिळून)
सुविधा: गिझर, मिनरल वॉटर, कपाट, मॅट्रेस, स्वतंत्र टॉयलेट-बाथरूम,
मुलींसाठी – 1 RK (4 मुली क्षमता)
1 जागा उपलब्ध
भाडे: ₹3000/-
डिपॉझिट: ₹3500/-
ब्रोकरेज: नाही.
लाईट बिल वेगळे.
किचन, टॉयलेट-बाथरूम उपलब्ध
📍 लोकेशन: शनिवार पेठ, बाजीराव रोड, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, पुणे 30
जवळ: दगडूशेठ गणपती, ABC चौक, शनिवार वाडा
📞 संपर्क: 9423206337 / 7620412031
Telegram:
@kdomale