🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
ZP ची जाहिरात 2023 मध्ये आली ती मुळातच 2019 मधे आलेले जाहिरात रद्द करून काढण्यात आली होती..2019 पूर्वी ZP भरती कधी झाली माहिती नाही...पण जिथं दरवर्षी ZP भरती होत होती तिथं 5 वर्षात एकदा झाली आणि अजून ती पूर्ण झाली नाही..
त्यामुळं ZP ची सध्या चालू असलेली भरती तात्काळ पूर्ण करून नवीन जाहिरात यायला पाहिजेच ✅
त्यामुळं ZP ची सध्या चालू असलेली भरती तात्काळ पूर्ण करून नवीन जाहिरात यायला पाहिजेच ✅