🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨 dan repost
एमपीएससी एक कहाणी
आज अनेक विद्यार्थी एमपीएससी च्या प्रोसेस ला वैतागले आहेत. 2021 psi 2 दिवसांपूर्वी training ला गेले. 2022 अजून फायनल निकाल नाही.
2023 लिपिक आणि टॅक्स बाबत तर 2 वर्षे होतील अजून GML च आली नाही. आज ज्या प्रोसेस ला आपण वैतागलो आहे. आज कळेना झाल आहे. की नक्की काय करावे. निकाल लवकर लागत नाही. FIRST ANS KEY ने चांगला SCORE आला तर फायनल ANS KEY ने कमी होतो. 2020 नंतर एक ADVT नाही की त्यावर केस पडली नाही. काही न काही प्रॉब्लेम चालूच असतात. या सर्व प्रोसेस मध्ये पार वैतागून गेले आहेत.
आणि उद्या जर याच विद्यार्थ्यांचे SELECTION झाले तर हेच गावाकडे जोरदार भाषण ठोकतात. काय नाय रे एमपीएससी सोप्पी असते. एवढी काय अवगड नसते.
याच विद्यार्थी गावाकडे सांगणार 1,2 attempt मध्ये clear केली मी एमपीएससी. खरं पाहिले तर यांच्या डोक्यावरचे केस गेले असतात. आणि भाषणात सांगतात की 2 attempt मध्ये झालो. 1,2 Attempt मध्ये होणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.
त्यामुळे इथून पुढे आपल्यामुळे येणाऱ्या पिढीला एमपीएससी बद्दल वास्तव समजले पाहिजे. उगाच फेकाफेकी करण्यात काही मज्या नाही. आणि नवीन पिढी बरबात करण्यापासून नक्कीच वाचवली जाऊ शकते. त्यांना खरी परिस्थिती सांगा.
आवडले तर नक्की लाईक करा. 👍👍
एक वैतागलेला उमेदवार❤️❤️