Agri Study Center


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


--इथे विद्यार्थ्यांच्या हिताचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या ध्येयाचा विचार करून त्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल.
Admin - @Studyay2
सूचना : ज्यांची अभ्यास करण्याची तळमळ आहे, त्यांनीच चॅनलला जॉईन राहा.

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏


महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे?
So‘rovnoma
  •   धनंजय मुंडे
  •   सुभाष देसाई
  •   माणिकराव कोकाटे
  •   राधाकृष्ण विखे पाटील
223 ta ovoz


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 57

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/250102203902

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका


2024 मद्ये लागू केलेले कायदे

◾️भारतीय साक्ष्य (द्वितीय) विधेयक 2023
◾️भारतीय न्याय (द्वितीय) संहिता - 2023
◾️वक्फ (सुधारणा) विधेयक 2024
◾️सार्वजनिक परीक्षा विधेयक 2024
◾️रेल्वे (दुरुस्ती) विधेयक 2024
◾️बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक 2024


Minimum Educational Qualification For Level 01 (D)

10th or ITI

https://t.me/agristudycenter


🎯वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

👉190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.


https://t.me/agristudycenter


✅✅


❗️ अगोदरच सांगितलं होतं स्पष्टपणे... आता बाकीचे पेपर देखील लवकरच होतील.❗️

अभ्यासामध्ये सातत्यता असू द्या.👍👍


🗓आदिवासी विभाग वेळापत्रक🔥


भुवनेश कुमार यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 56

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241023185103

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका


365 पानी नवी कोरी वही तुमच्या हातात आहे..
आता त्या प्रत्येक पानावर काय लिहायचं हे तुम्ही ठरवा..
Happy new year to all..


भारताचे माजी विकेटकीपर सय्यद किरमाणी यांचे आत्मचरित्र - STUMPED


ब्रायोफायटा ...........या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
So‘rovnoma
  •   वहिनीयुक्त
  •   बीजे
  •   बिगर-वहिनीयुक्त
  •   बिजुकझारी
2489 ta ovoz


भारतामध्ये दर.............वर्षांनी पशुगणना केली जाते.
So‘rovnoma
  •   दहा
  •   बारा
  •   सात
  •   पाच
2574 ta ovoz


महात्मा फुले कृषी विद्यापीठ जाहिरात

जाहिरात पूर्ण वाचावी नंतर अर्ज करावे


Rahuri.pdf
16.9Mb
राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध


RRB ( NTPC & RPF) सराव पेपर क्रमांक - 55

वेळ - 90 min

गुण - 1⃣2⃣0⃣

🎯आजचा सराव पेपर लिंक

https://www.rayvila.com/g.php/241231202902

नकारात्मक गुणदान असल्यामुळे पेपर काळजीपूर्वक द्यावा.

📚 Admission Open - 9373201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔭फी - 150 /- परीक्षा होईपर्यंत साठी.

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377

🎯CANDIDATE PIN - 2325 टाका


Maharashtra_DV_List4.pdf
92.7Kb
🔥पोस्ट ऑफिस निकाल जाहीर.

👉Maharashtra Circle - List IV


5_6070957215156539723.pdf
1.0Mb
◾️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

⭐️आज अर्ज करणे शेवटची तारीख आहे

⭐️अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.