📚 Combine Exam 2023 📚


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


✅ Clerk 2023 निकालाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच निकाल लागेल
📌 JOIN :- https://t.me/Combinexam2023

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


🪔 दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा ❤️☺️ ह्याच आमच्याकडुन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️💐✨🪔


Group C जाहिरात.pdf
14.1Mb
#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर
#PDF वाचून घ्या..

👉 जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परी
क्षा २०२४ मधून १३३३  पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


5e98f475-ed1a-4267-bcdf-a45a5c856de9.pdf
8.3Mb
#Combine गट ब जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर
#PDF वाचून घ्या..


998ac6fb-9f12-497c-860a-f7dd4a67d47d.pdf
1.4Mb
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

सुधारित गुणवत्ता यादी


78a487b8-e990-4fa0-9d60-4c147d390532.pdf
146.8Kb
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

सुधारित तात्पुरती निवड यादी


✅ जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.👇👇


जा. क्र. 040/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 - लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 4, 8 ते 11, 15 ते 17 ऑक्टोबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


♦️ राज्यसेवा 2023 मुख्य परीक्षा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर..

👉 2023 ची जाहिरात पाहून घ्या.. 🙏


5_6318864046036618822.pdf
326.1Kb
राज्यसेवा 2023 मुख्य #GML जाहीर..

📌 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


✅ जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


6191cb95-5851-4c40-bad6-e775f0d49589.pdf
109.1Kb
जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


📌जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


सर्वांनी Whatsapp Channel जॉईन करा 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA7deuIHphIQQ0etk1q


ते सोडा साहेब ... शर्ट कसा आहे 😍🔥🔥🔥


MPSC उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत Notification शिवाय कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

One Mission, Only Notification


राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब आंदोलनस्थळी येणार असल्याची बातमी मिळत आहे.


कृषी 258 जागा

राज्यसेवा 1500 जागा

Combine 15,000 जागा

हे येईपर्यंत मागे हटायच नाही.

आता आमचा इगो बघा तुम्ही.👍


7bc3f0ff-291f-4b76-8830-6ea40c21ae7c.pdf
49.6Kb
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#Namewise


♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका, गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 लिंक :
https://13.127.59.127/mpsconline/public/MarksSheetLogin

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.