जीवनाचा खरा अर्थ सांगणाऱ्या ह्या परवाच्या क्रिकेट मॅचमधील दोन फोटो आहेत...
पहिल्या फोटोमध्ये विराट कोहली दिसतोय, जो गुढग्यावर बसून पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाच्या दोऱ्या बांधतोय,
दुसऱ्या फोटोमध्ये 'अबरार अहमद' आहे, जो गिल च्या आउट होण्यावर त्याला इशाऱ्याने चिडवताना दिसतोय...
विराट कोहली जगातील टॉप क्रिकेटर्स मध्ये गणला जातो, जगातील टॉप सेलेब्रिटी मध्ये त्याचं नाव आहे, तरी सुद्धा तो एका साधारण खेळाडूच्या बुटाच्या दोऱ्या बांधत आहे.
आणि ह्या अबरार अहमद ला कोणी ओळखत सुद्धा नाही, पण एक विकेट घेऊन तो किती शहाणपणा दाखवतोय पहा...
ह्यातून बोध ह्या घ्यावा की... " खोल समुद्र नेहमीच शांत असतो! "
#kingkohli 👑💥
- विवेकरेड्डी
https://t.me/DevaJadhavar