🎯 eMPSCKatta 🎯


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


@eMPSCKatta आणि @SpardhaGram दोन्ही प्लॅटफॉर्मना मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी श्री प्रवीण शिंदे यांची नुकत्याच लागलेल्या निकालात महसूल सहायक पदी निवड झालेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐


MPSC Maharashtra dan repost
Offline History Batch

🔰  इतिहास मार्गदर्शन कार्यशाळा

🟢 आयोगाच्या पॅटर्न नुसार शिकवणी.

🗓 तारीख :- 17 फेब्रुवारी 2025
⏰ वेळ :- दुपारी 3-5pm

ठिकाण:- बी. एन अकॅडमी
              इंदुलाल कोम्प्लेक्स,
              शास्त्री रोड, पुणे


संपर्क :- 9545600535 / 7517345830
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚨पूर्व परीक्षेनंतर आत्ता मुख्य परीक्षा🚨

महत्त्वाचा टॉपिक अंकगणित सांख्यिकी आणि बुद्धिमत्ता
🚨🚨🚨🚨🚨
२२ प्रश्न ४४ मार्क्स
🚨🚨🚨
टॉपिक wise एनालिसिस + PYQ
🎯🎯🎯🎯🎯
भेटू

दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी
सायंकाळी ठीक 5:00 वाजता

लिंक…
https://www.youtube.com/live/sYs_RcNSgR8?si=JGGrV2q6u1Hf6eNU


MPSC COMBINE MAINS अंकगणित बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी SYllabus Decoding by Satish Sir

दिनांक : 8 फेब्रुवारी 2025
वेळ : सकाळी 9 वाजता.

Link: https://www.youtube.com/live/s-Bd_KcPs0g?si=pWf_0yCRP2XT9IeZ

नक्की पहा...


🔰 Current Affairs Marathi 🔰 dan repost
♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..

जॉईन करा @ChaluGhadamodi


Jobkatta.in dan repost
MAHAGENCO भरती

जॉईन करा @Jobkatta


Jobkatta.in dan repost
🔹नाशिक महानगरपालिका मध्ये रिक्त जागांचा तपशील


MPSC Material Katta dan repost
COMBINE B 2024 Prelim.pdf
6.5Mb
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर 

जॉईन करा @MPSCMaterialKatta


MPSC Maharashtra dan repost
इतिहास Revision Batch

वेळ: सकाळी 11 वा.

ठिकाण: बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ.

लोकेशन:
https://maps.app.goo.gl/rvBP4Mtwy1mNckou5


MPSC Maharashtra dan repost
🌟🚀 Crack UPSC Prelims 2025 with SRIRAM's IAS! 🚀🌟

❌ Stop Blind Preparation – Start Smart! ❌
📢 Join SRIRAM's IAS Prelims Test Series from 27th Jan 2025! 🗓️

74 Comprehensive Tests to ace Prelims:
🎯 50 Discipline Tests
📚 12 Sectional Tests
🌍 8 Full-Length GS Tests
🧠 4 CSAT Tests

🔎 Spot weaknesses early with detailed analysis & All India Ranking
🌐 Hindi & English | Online & Offline

🎉 FREE 1st Test! 🕒 27th Jan (10:30 AM - 12:30 PM)
💰 Fees: ₹3999/-

📍 SRIRAM’s IAS, Narayan Peth, Pune
📞 Call: 9689 000 979
📝 Register: https://forms.gle/CkuawezdXZj5SRqT9

🔥 Don’t Let 2025 Slip Away – Start Right! 💪


नूतन वर्षाच्या सर्वांना विजयी शुभेच्छा!......

@eMPSCKatta


🔰 Current Affairs Marathi 🔰 dan repost
अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


भारताचे माजी पंतप्रधान महान अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

@eMPSCKatta


SpardhaGram dan repost


MPSC Science dan repost
MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही उमेदवार प्रतीक्षेत !

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


MPSC Maharashtra dan repost
PTS 2025 Schedule.pdf
2.4Mb
🌟 *UPSC पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2025* 🌟
📚 *ऑफलाईन + ऑनलाईन कार्यक्रम*

*हिंदी व इंग्रजी माध्यमात उपलब्ध!*
📝 74 टेस्ट्स – विषयनिष्ट, परिपूर्ण अभ्यासक्रम आधारित व CSAT टेस्ट्ससह!

✨ *विशेष ऑफर!*✨
*31 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी केल्यास ₹1,000 ची सूट!*
💸 फक्त *₹3,999* /- (मूळ किंमत ₹4,999/-).
*FIRST50* कोड वापरा.

*टेस्ट सीरिज ची वैशिष्टे*
✔ 74 परिपूर्ण टेस्ट्ससह संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज.
✔ अद्ययावत UPSC पॅटर्ननुसार प्रश्नांची रचना.
✔ करंट अफेअर्सची सखोल तयारी.
✔ तुमच्या गतीनुसार लवचिक वेळापत्रक.

🖋 कार्यक्रमाचे तपशील:
📍 *ठिकाण (ऑफलाईन):* SRIRAM's IAS, चंद्रशोभा अपार्टमेंट, मोदी गणपती मंदिराजवळ, नारायण पेठ, पुणे
📌 *Google Maps लिंक:* https://maps.app.goo.gl/eLQxAth6R4sYxFxUA

📞 संपर्क: *096890 00979*

🎯 *SRIRAM's IAS सोबत तुमच्या यशाची शाश्वती मिळवा!*
UPSC तयारीसाठी सर्वाधिक विश्वासार्ह टेस्ट सिरीजमध्ये सामील व्हा.
सीट्स मर्यादित आहेत – ही संधी गमावू नका!


🔰 Current Affairs Marathi 🔰 dan repost
कर्करोगावर रशियाची लस; शतकातील सर्वात मोठा शोध

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


fac62d4d-a790-4942-b4d3-7830b9c42b16.pdf
2.8Mb
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

@eMPSCKatta


ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf
13.9Mb
राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माध्यम - मराठी

@eMPSCKatta


MPSC Maharashtra dan repost
उमाई अकॅडमी, पुणे.

UPSC/MPSC मुख्य परीक्षा स्पेशल

मराठी साहित्य (वैकल्पिक विषय)

Online Recorded Batch

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक: विवेक पाटील सर

नावनोंदणी आवश्यक

Contact: 9822073599 / 7972599155

जॉईन करा @eMahaMPSC

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.