History (UPSC/MPSC) by Bharat Khatal


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


UPSC/MPSC - GS- इतिहास,पूर्व आणि मुख्य परीक्षा Descriptive पॅटर्न आणि History Answer writing साठी उपयुक्त 🖍️📝
Bharat Khatal (B.Tech(IT), MA. History, LLB)
10+ yrs Experience, SIAC Mumbai, CD Deshmukh Thane , यशदा Pune, Ex. The Unique Academy

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
स्वदेशी चळवळ....

या रील मधील प्रश्न आहे असा आला आहे...

इतिहास सोपा आहे, फक्त कोणी तरी समजावून सांगणार हवं.....❤️😍


MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा

GS - History 15 पैकी 15 प्रश्न ❤️

Classroom लेक्चर नोट्स... 🔥🔥🔥

इतिहास सोपा आहे , फक्त कोणी तरी समजावून सांगणार हंव.....

GS - History Module by Bharat Khatal

https://t.me/history_culture09_bharatKhatal


MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला जाताना......... 👆👆👆

प्रत्यक्ष लढाई च्या मैदानात....... ❤️


MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा, 2024 🔥

रणशिंग फुंकण्याची वेळ आलीय...😍✌️

"जिंकण्याची संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसू नकोस...
आयुष्य खूप सुंदर आहे,
फक्त तू लढण्या आधीच खचू नकोस...!!!!

All the very best !!!!!


MPSC dan repost
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025


MPSC dan repost
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19




In 1858, the main objective of Queen Victoria’s Proclamation was
So‘rovnoma
  •   To promise Indian Kings about no new annexations in future by British Empire
  •   To take control of East India Company’s profitable trade with India
  •   To Introduce New Tax policy
  •   None of the Above
80 ta ovoz


महाराष्ट्रात कलेचा भाग म्हणून तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ………. म्हणत.
So‘rovnoma
  •   ठकी
  •   कालिचंडिका
  •   चंपावती
  •   फुलवंती
128 ta ovoz


मथुरा शिल्पशैली ………. काळात उदयाला आली
So‘rovnoma
  •   शक
  •   कुशाण
  •   ग्रीक
  •   सातवाहन
117 ta ovoz


19 व्या शतकात भारतात झालेली वैचारिक व राजकीय जागृती प्रामुख्याने कोणत्या समाजघटकात झाली होती?
So‘rovnoma
  •   अमीर-उमराव व संस्थानिक
  •   सुशिक्षित उच्च मध्यमवर्गीय
  •   कष्टकरी सामान्य जनता
  •   अति श्रीमंत अभिजन वर्ग
98 ta ovoz


वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
So‘rovnoma
  •   त्याच्याच कारकिर्दीत चार्ल्स विल्कीन्सने भगवद्-गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले
  •   भारतात न्यायालयाची स्थापना करण्यात आली
  •   बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली
  •   कायमधारा पद्धती सुरू केली
100 ta ovoz


महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कलानुक्रम लावा.
So‘rovnoma
  •   अहमदाबाद, चंपारण, खेडा
  •   खेडा, अहमदाबाद, चंपारण
  •   चंपारण, अहमदाबाद, खेडा
  •   चंपारण, खेडा, अहमदाबाद
138 ta ovoz


सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ठ कोणते?
So‘rovnoma
  •   कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
  •   सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
  •   गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
  •   वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
120 ta ovoz


मिठावरील कराला विरोध का होता ? अ) मिठासारख्या जीवनाश्यक वस्तूवर कर लावणे अयोग्य होते.ब) गरीबात गरीब लोकांनाही हा कर भरावा लागे. क) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते ड) कादेमंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मते मांडली होती. पर्यायी उत्तरे :
So‘rovnoma
  •   केवळ अ
  •   केवळ अ व ब
  •   केवळ अ, ब व क
  •   अ, ब, क, ड सर्व
108 ta ovoz


1931 च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर “मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा” असे उद्गार कोणी काढले?
So‘rovnoma
  •   महात्मा गांधी
  •   पंडित जवाहरलाल नेहरू
  •   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  •   बॅरिस्टर जीन्हा
110 ta ovoz


…………. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
So‘rovnoma
  •   जमनालाल बजाज
  •   शंकरराव देव
  •   सेनापती बापट
  •   बॅरिस्टर जयकर
109 ta ovoz


खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ?
So‘rovnoma
  •   शाळांवरील बहिष्कार
  •   न्यायालयांवरील बहिष्कार
  •   परदेशी कापडांवरील बहिष्कार
  •   कर न भरणे
110 ta ovoz


History Optional (UPSC/MPSC) by Bharat Khatal dan repost
गांधी आयर्विन कराराने ……….ला स्थगिती देण्यात आली.
So‘rovnoma
  •   चले जाव चळवळ
  •   रौलेट कायदा विरोधी सत्याग्रह
  •   सविनय कायदेभंग चळवळ
  •   खिलाफत आंदोलन
136 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.