🔴 कर्मवीर MPSC क्लासेस लातूर 🔴


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


🎯 TCS/IBPS pattern नुसार नोट्स
🎯 MPSC/PSI-STI-ASO EXAM NOTES
🎯 PDF NOTES, LIVE video Lecture link
☎️02382 -246686 ,9764086586
@संचालक:- RAMESH BHARTI (ex.psi/Gov.auditor)

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Live suru👍




📕 *चालू घडामोडी  2024 भाग 3*📕

🎖️ *मार्गदर्शक अजय काळे सर PSI* 🎖️

Combine group b and c
मुंबई पोलीस भरती | BMC | इतर पदे
⏰ दररोज रात्री 9:00

https://www.youtube.com/live/Nub0-f0-NiE?si=Z_ddR5yyq3qIgTke


✍जिल्हा सत्र न्यायालय लिपिक मुलाखत
🔰दिनांक 14 ते 15 नोव्हेंबर 2024
⏰वेळ दररोज सायंकाळी 6:30
---------------------------------------------
🛑 चालू घडामोडी ऑनलाईन सेमिनार
रात्री 9:00 वाजता
KARMVEER MPSC CLASSES LATUR ,9764086586


🔴 कर्मवीर MPSC क्लासेस लातूर 🔴 dan repost
🔰 कम्बाईन पूर्व परीक्षा ग्रुप B & C
प्रत्येक विषयाची स्वतंत्र टेस्ट सिरीज
🔰


🔴 कर्मवीर MPSC क्लासेस लातूर 🔴 dan repost
🔰मुंबई पोलीस भरती स्पेशल पेपर -5🔰

सोबत दररोज सामान्य ज्ञानातील
1)इतिहास
2)भूगोल
3) विज्ञान
4) चालू घडामोडी
5) (राज्यघटना +संगणक+ पंचायतराज+ पोलीस भरती विशेष)
✍️प्रत्येक विषयाचा 100 गुणांचा पेपर मोफत


🔴 कर्मवीर MPSC क्लासेस लातूर 🔴 dan repost
🔰मुंबई पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज
टप्पा 7 वा दिनांक 15 नोव्हेंबर 2024
🔰


जिल्हा सत्र न्यायालय मुलाखत

👇👇👇 सर्वांनी वेळेवर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व तयारीनिशी उभे रहा येताना ...आपण भरलेल्या माहितीची पीडीएफ घेऊन या

✍️ दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी दररोज सायंकाळी 6:30 वाजता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत पुढील दोन आठवड्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त सत्र असणार आहे प्रत्यक्ष मुलाखतीचे पॅनल कसे असते प्रश्न कसे असतात किती मिनिट मुलाखत चालते याचा अनुभव आज नक्की घ्या...


🖊️ स्क्वेअर किलोमिटर ॲरे प्रकल्प मध्ये भारताला पूर्ण सदस्यत्त्व प्राप्त.....


🖊️ मतदान केंद्रावर विध्यार्थी स्वयंसेवक
राज्यांतील पहिलाच प्रयोग....


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*14 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) ५५ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* फिलिप रोजर नॉयस

🔖 *प्रश्न.2) मॉरीशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?*

*उत्तर -* नवीन रामगुलाम

🔖 *प्रश्न.3) जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे ?*

*उत्तर -* शिगेरू इशिबा

🔖 *प्रश्न.4) इंडियन चेंबर अँड फूड ऑफ agriculture च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*

*उत्तर -* सुरेश प्रभू

🔖 *प्रश्न.5) चेन्नई ग्रँड मास्टर्स २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* अरविंद चिदंबरम

🔖 *प्रश्न.6) ICC women’s player of month October २०२४ कोण ठरले आहे ?*

*उत्तर -* अमेलिया केर

🔖 *प्रश्न.7) गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २०० रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* 200 वर्षे

🔖 *प्रश्न.8) ६६ व्या अखिल भारतीय कालिदास समारोह चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* मध्य प्रदेश

🔖 *प्रश्न.9) जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 12 नोव्हेंबर

🔖 *प्रश्न.10) ५५ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ?*

उत्तर - गोवा


औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन...


🖊️मध्यप्रदेश सरकारतर्फे कालिदास सन्मान पुरस्कार 2022 साठीचा पं. उदय भवाळकर यांना प्रदान


न्यायाधीश सूर्यकांत विधी सेवा समितीचे अध्यक्ष....


इराक -: पुरुषांना 9 वर्षांच्या मुलींशी लग्न करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारना करणार...


🖊️ऑस्ट्रेलियाने  पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केले.

🔹ऑस्ट्रेलियाने माजी सिनेटर आणि मानवाधिकार अधिकारी ख्रिस इव्हान्स यांची देशातील पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

🔸ॲटर्नी-जनरल मार्क ड्रेफस यांनी डिसेंबरपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी इव्हान्सची नियुक्ती जाहीर केली.

🔹नवीन भूमिकेचा उद्देश आधुनिक गुलामगिरीला रोखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी सरकार, व्यवसाय आणि समाजातील प्रयत्नांना बळकटी देण्याचा आहे.


❗मॉरिशसमध्ये रामगुलाम बनले पंतप्रधान

👉मॉरिशसमध्ये लेबर पक्षाचे प्रमुख डॉक्टर नवीन रामगुलाम यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 त्यांनी मॉरिशसच्या संसदीय निवडणुकीत प्रविंद जगन्नाथ यांना पराभूत केले आहे. यानंतर नवीन यांना जगभरातून शुभेच्छा संदेश पाठवले जात आहेत.


📌शबनम "मौसी" भारतीय राजकारणी आणि तृतीयपंथीय कार्यकर्ता

👉विधानसभेच्या सदस्या म्हणून भारतातील सार्वजनिक पदावर निवडून आलेली ती पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली .

👉1998 ते 2003 दरम्यान त्या मध्य प्रदेश राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य होत्या

❗राजकीय कारकीर्द

👉शबनम मौसी मध्य प्रदेश राज्यातील शहडोल-अनुपपूर जिल्ह्यातील सोहागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत

👉विधानसभेच्या सदस्या म्हणून, तिच्या अजेंडामध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी आणि भूक यांच्याशी लढा, तसेच ट्रान्सजेंडर लोक, हिजडा, नपुंसक, क्रॉस-ड्रेसर्स यांच्याविरुद्ध होणाऱ्या भेदभावाविरुद्ध बोलणे आणि HIV/AIDS बद्दल जागरूकता वाढवणे यांचा समावेश होता.


📌लष्करी सराव 'वज्र प्रहार'

👉 हा भारतीय आणि अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त सराव आहे.

👉 त्याची 15 वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित केली जात आहे.

👉 हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल.

👉त्याची पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

👉2023 मध्ये 14 वी आवृत्ती मेघालय, भारत येथे आयोजित करण्यात आली होती


❗ए आय तयारी निर्देशांक 2023- 24 भारत 72 व्या क्रमांकावर

👉सिंगापूर प्रथम

👉जाहीर केला आयएमएफने

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.