📚Indian Polity📚 (योद्धा)


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Huquq


राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏
Contact :-

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
Huquq
Statistika
Postlar filtri


🚨 आनंदाची बातमी आहे 🚨

➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा.

👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒
╚══════════════════╝

🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.




लोकलेखा समिती कोणाच्या वतीने सरकारच्या व्यवहारावर आर्थिक नियंत्रण ठेवते✍✍योद्धा
So‘rovnoma
  •   राष्ट्रपती
  •   मंत्रिमंडळ
  •   संसद
  •   पंतप्रधान
465 ta ovoz




राष्ट्रपतीची बडतर्फ करण्याचा अधिकार कोणास आहे ✍✍योद्धा
So‘rovnoma
  •   मंत्रिमंडळ
  •   सर्वोच्च न्यायालय
  •   संसद
  •   कोणासही नाही
420 ta ovoz




सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ✍✍योद्धा
So‘rovnoma
  •   विजयालक्ष्मी पंडित
  •   फातिमा बीबी
  •   सुजाता मनोहर
  •   यापैकी नाही
394 ta ovoz




भारत सरकारने सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी केली होती✍️ योद्धा
So‘rovnoma
  •   1990
  •   1991
  •   1992
  •   1993
517 ta ovoz




खालील विधाने विचारात घ्या (असत्य) ✍️योद्धा
So‘rovnoma
  •   संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला
  •   भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला
  •   संपत्ती कर हा महसूलाचा मोठा स्रोत आहे
  •   देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला
341 ta ovoz




2011 च्या जनगणनेनुसार, 10 कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्ये कोणती ✍ yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2018)
So‘rovnoma
  •   उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान
  •   महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ
  •   उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र
  •   बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश 
369 ta ovoz


राज्यसेवा मुख्य 2018 question👇👇




"हिंदुस्तानचा बुकर वॉशिंग्टन " असा महात्मा फुले यांचा गौरव कोणी केली?




........यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंग समिती स्थापन झाली होती✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018)
So‘rovnoma
  •   शंकरराव देव
  •   जमनालाल बजाज
  •   किशोरलाल मिश्रवाला
  •   के. एफ. नरिमन
326 ta ovoz




1920 मधील अखिल भारतीय अस्पर्शता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2016)
So‘rovnoma
  •   मुंबई
  •   सोलापूर
  •   नागपूर
  •   पुणे
325 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

3 979

obunachilar
Kanal statistikasi