Lokmat News


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमत आता Telegram वरही... देश-विदेशातील तसेच राज्यातल्या ३५ जिल्ह्यातील सर्व घडामोडी थेट तुमच्या मोबाईल मध्ये!! https://www.facebook.com/lokmat/ https://twitter.com/MiLOKMAT https://www.youtube.com/use

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri




*लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (24 मार्च 2024)*

*ठळक घडामोडी*

मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!
http://rb.gy/vuqqpx

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य
https://bit.ly/3vfCw2N

'वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप
https://bit.ly/4apTTNc

बच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार!
https://bit.ly/3IS7mSg

*लोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी*
https://www.facebook.com/lokmat

शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!
https://bit.ly/4ctT73q

७ जागांसाठी अजित पवार आग्रही; 'या' मतदारसंघाची केली मागणी
https://bit.ly/4atGPqa

परळीत अभूतपूर्व दृष्य: पंकजांची एंट्री, स्वागताला धनंजय मुंडे; निवडणुकीबद्दल म्हणाले...
https://bit.ly/4a8Syuk

गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'
https://bit.ly/3Tsqgnz

*लोकमतला फॉलो करा इन्स्टाग्रामवर*
https://www.instagram.com/milokmat

ह्रदयद्रावक... मोबाईल चार्जिंग करताना स्फोट; भीषण दुर्घटनेत ४ लहानग्यांचा मृत्यू
https://bit.ly/3TMGTvx

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट
https://bit.ly/3VDldDc

भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश
https://bit.ly/3Vxq0WW

*लाइफस्टाईल*

सकाळी उठल्यानंतर तहान लागते-चक्करही येते? आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास तर नाही ना?
http://rb.gy/shw6kr

हेल्दी पदार्थ असूनही जर कुकिंग ऑईल खराब असेल तर?
http://rb.gy/h8xt2j

*कहानी पुरी फिल्मी है*

DDLJ चा 'बिहाईंड द सीन' Video होतोय व्हायरल, काजोलची धमाल-मस्ती पाहून येईल हसू!
https://tinyurl.com/3kj3dxm8

'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग
https://tinyurl.com/mr23tuaw

'तो सतत स्पासाठी मला बोलवायचा'; शिव ठाकरेला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
https://tinyurl.com/252pauz2

बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या
https://tinyurl.com/y3a584pw

*अपडेट राहण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अ‍ॅप*
https://goo.gl/Kn9Atq










लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२४)

ठळक घडामोडी

मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया
https://bit.ly/3wfDv33

भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
https://bit.ly/3HZgaoR

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल
https://bit.ly/42IUQgY

नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले
https://bit.ly/48tQwn7

लोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी
https://www.facebook.com/lokmat

उत्तर प्रदेशात भाजपाची ताकद वाढली; जयंत चौधरींचा पक्ष NDAमध्ये सामील
http://surl.li/qkcre

PM मोदींनी आखलं चक्रव्यूह, मालदीवमध्ये चीनचा प्लॅन फेल! आता ही दोन ठिकाणं बनणार नवे टुरिस्ट प्लेस
http://surl.li/qkcsd

खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ
http://surl.li/qkctb

आगे आगे देखो होता है क्या! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
http://surl.li/qkcts

लोकमतला फॉलो करा इन्स्टाग्रामवर
https://www.instagram.com/milokmat

पाकिस्तान शरीफ पंतप्रधान, तर झरदारी राष्ट्रपती; असा असेल पाकिस्तानातील सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला
http://rb.gy/asqsl7

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू
http://rb.gy/2x9fgy

लाइफस्टाईल

हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..
http://rb.gy/6d3jj6

आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट
http://rb.gy/rani6f

कहानी पुरी फिल्मी है

अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल
http://tinyurl.com/yn736s45

अक्षय कुमारने श्रेयस तळपदेच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? पत्नीने दिली माहिती, म्हणाली...
http://tinyurl.com/42ftbs2e

बॉलिवूडच्या या अभिनेत्याची 'शिवरायांचा छावा'मध्ये एन्ट्री, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इनमध्ये
http://tinyurl.com/jwj4kx5j

शीना बोरा हत्याकांडाची गुपितं उलगडणार; 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा थरारक ट्रेलर पाहिलात का?
http://tinyurl.com/288rdkcb

अपडेट राहण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अ‍ॅप
https://goo.gl/Kn9Atq



























20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

14 049

obunachilar
Kanal statistikasi