⭕️ पोलीस भरती ⭕️


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Martaba


★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★
● मराठी व्याकरण
● अंकगणित
● बुद्धिमत्ता
● सामान्य ज्ञान.
#Policebharti , #maharashtrapolicebharti

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
Martaba
Statistika
Postlar filtri


मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच होईल


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
🚨मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा महत्वाचे🚨

आता वेळ वाया घालून चालणार नाही...

👊👊एक युद्ध स्वतः विरुद्ध 🔥🔥🔥


🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 🚨

‼️ सराव पेपर नेमके कशासाठी.❓

1) मुंबई जिल्हा पोलीस
2) मुंबई चालक पोलीस
3) मुंबई कारागृह पोलीस

वरील तिन्ही घटकांसाठी उपयुक्त अशी "अनलिमिटेड सराव पेपर"

🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
⭐️शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
⭐️सामान्य ज्ञान 60 प्रश्न
⭐️इतर घटकाचे 40 प्रश्न
⭐️चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर

🚔🚔 मुंबई चालक साठी आठवड्यातून स्पेशल तीन पेपर होणार.🔥🔥

🔴 फि : 49/- 🎆

🌐 खालील नंबर वरती फी जमा करून आपले नाव रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.👍👍

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🚨मुंबई पोलीस व्हायचं असेल तर आपला प्रवेश आजच निश्चित करा. फक्त 4️⃣9️⃣रुपये शेवटच्या टप्प्यात कामाला येतील.🔥🔥

#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨


🔥शेवटचे 32 दिवस Quality Team सोबत 🔥

• स्पेशल भूगोल आयोग पॅटर्न MCQ सिरीज.
• एकूण 10 Test + Lecture.


👇सविस्तर माहिती 12 min च्या व्हिडिओत👇

https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

👇व्हिडिओ बघूनच Admission करा.💪

https://sachingaikwadteam.page.link/Qdz7zi93kWSys6g38

Live + Recorded Batch. 💯% फायदेशीर ठरणार याची खात्री


https://t.me/Combine_guidance/7691
https://t.me/Combine_guidance/7691

👆 अधिक माहिती Telegram Channel वर 👆


◾️लवकर च मुंबई पोलीस चां पेपर होईल.


📚 द युनिक अॅकॅडमी, चा नवीन उपक्रम.

〽️ UNIQUE MODULE SERIES

📑 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025

🔍 A STRATEGICALLY DESIGNED COURSE.

📙 भारतीय समाज (सामान्य अध्ययन - 1)
🎙️मार्गदर्शक : शिवाजी काळे
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ दुपारी - 3:00 ते 5:00 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 2990/-

📓 नीतिशास्त्र (सामान्य अध्ययन - 4)
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ सायंकाळी - 5:30 ते 7:30 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 4990/-

📘 राज्यव्यवस्था (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📔 निबंध लेखन
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📗 पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन (सामान्य अध्ययन - 3)
🎙️मार्गदर्शक : हर्षल लवंगारे
🆕 Starts Form - 3 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 2990/-

📕 कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय व अंतर्गत सुरक्षा (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 10 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📝 वैशिष्ट्ये.
🔸संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा.
🔸संकल्पनांचे सखोल स्पष्टीकरण.
🔸समकालीन व चालू घडामोडींची चर्चा व नोट्स.
🔸उत्तरलेखनाचा भरपूर सराव.
🔸पुढील अभ्यासासाठी प्रिंटेड नोट्स.
🔸प्रकरणनिहाय नमुना उत्तरांची चर्चा.
🔸लेखन कौशल्यासाठी विशेष टिप्स.
🔸तयारीची रणनीती ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.

📲 द युनिक अॅकॅडमी चे ॲप डाउनलोड करा -
https://goo.gl/AXuvpj

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा -
https://t.me/uniquepunempscbatch

🏬 (केवळ ऑफलाईन स्वरूपात) स्थळ - द युनिक अॅकॅडमी, 4 था मजला गुरुकृपा कॉम्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍
https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917




जिल्हा परिषद, नाशिक.

आरोग्य सेवक 50% कागदपत्र पडताळणी रद्द




🏆 स्वप्न खाकी बॅच - मेगा पोलीस भरतीसाठी परिपूर्ण बॅच

🚨 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.

🔥 महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच.✌️

💘 44,000 (पोलीस भरती ग्रंथ) या पुस्तकापेक्षाही जबरदस्त तयारी

💘 500 + Live lectures.

📹 Recorded 6 वेळा पाहता येणार.

🤳 दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टच्या 5 टॉपरला पुस्तके बक्षीस

👨‍🦱 जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचे साठी जबरदस्त स्टडी प्लॅन आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी.

🤳 App link 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link 👇
https://wa.me/919158585909

😍 300 रु. ऑफर मध्ये संपूर्ण बॅच फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.

➡️ नंतर रडण्यापेक्षा, आता लढायला शिका.




👆रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहे...


https://youtu.be/KJDhUJymbTw?si=Nc15uq22CRpe_BtI

राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली आत्ता पुढे काय??

ज्यांना पेपर अवघड गेलाय त्यांनी काय करायचं??

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नापास झाल्यानंतर मी काय केलं होतं??

1.5 च्या स्पीडने ऐकून घ्या ❤️


4e68f3bc-a35d-4247-afbb-5f40f4701a7d.pdf
1.0Mb
db72166a-6108-40a9-b8ce-fa6ba3d4e763.pdf
1.5Mb
◾️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

⭐️ सामान्य अध्ययन (GS) पेपर

⭐️ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध..

⭐️ परीक्षा दिनांक 1 डिसेंबर 2024.




⭐️ राज्यसेवेच्या परीक्षेत दारु विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाविषयी माहिती घेण्यात येईल. त्यानंतर या संदर्भात बोलणे योग्य होणार आहे.

-डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी


♦️विषारी झाली हवा आणि कोंडला श्वास..


पीएम किसान निधी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
So‘rovnoma
  •   शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे
  •   जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी
  •   शेतकऱ्यांना आरोग्य विमा देण्यासाठी
  •   शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे
48 ta ovoz


भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली?
So‘rovnoma
  •   मोहना सिंग
  •   अनामिका बी राजीव
  •   प्रिया पॉल
  •   अर्चना कपूर
45 ta ovoz


कोणत्या सशस्त्र दलाने 'विद्युत रक्षक' ही एकात्मिक जनरेटर देखरेख, संरक्षण आणि नियंत्रण प्रणाली सुरू केली आहे?
So‘rovnoma
  •   भारतीय हवाई दल
  •   भारतीय नौदल
  •   भारतीय सैन्य
  •   राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
40 ta ovoz


कोणत्या दोन देशांनी आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे एकूण स्वाक्षरी करणाऱ्या राष्ट्रांची संख्या 42 झाली?
So‘rovnoma
  •   पेरू आणि स्लोव्हाकिया
  •   चिली आणि टोंगा
  •   इंडोनेशिया आणि मलेशिया
  •   नायजेरिया आणि केनिया
43 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.