मराठी शब्दसंग्रह™


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह
👉 समानार्थी | विरुद्धार्थी |
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त
" शब्दसंग्रह "🔥

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


चला आता परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहेत. 🔥🔥

थांबून चालणार नाही बाळा, जिंकायच आहे.....

जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   मंदिर
  •   मंदीर
164 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   नाविन्य
  •   नावीन्य
167 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   पानी
  •   पाणी
167 ta ovoz


🔴 पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द निवडा ?
So‘rovnoma
  •   ज्यादा
  •   जादा
165 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " निर्मिती " × ...........?
So‘rovnoma
  •   निंद्य
  •   नि:पात
  •   निषिध्द
  •   निष्णात
245 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " धनको " × ........... ?
So‘rovnoma
  •   सुदैव
  •   धूर्त
  •   धुंदी
  •   ऋणको
237 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " वंद्य " × ...........?
So‘rovnoma
  •   सारखा
  •   निंद्य
  •   आशावान
  •   नीज
229 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " जिव्हाळा " × ...........?
So‘rovnoma
  •   जुट
  •   अनास्था
  •   न्याय
  •   सदाचारी
232 ta ovoz


📌  योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. 👉  " थिटा " × ...........?
So‘rovnoma
  •   आखुड
  •   तीव्र
  •   लांब
  •   गरम
235 ta ovoz


⭐️ योग्य ' विरुद्धार्थी ' शब्द निवडा.        👉  " गरळ " × ...........?
So‘rovnoma
  •   मध
  •   अमृत
  •   मीठ
  •   दारू
244 ta ovoz


🅾 शुद्ध शब्द 🅾

● पाणिग्रहण
● पुरुषसूक्त
● प्रचीती
● प्रतीती
● प्रदीप
● बहुविध
● मथितार्थ
● मित्रत्व (मित्रत्त्व❌)
● मिळाऊ
● मेघश्याम
● रवींद्र
● राजकीय
● राष्ट्रीयीकरण
● राष्ट्रीयीकृत


🅾 शुद्ध शब्द 🅾

● ठरावीक
● डाळिंब
● तत्कालीन
● तत्त्वनिष्ठ
● दुर्गुण
● दुर्बीण
● दुर्भिक्ष
● दुष्कीर्ती
● निर्मूलन
● निवळ (निव्वळ❌)
● निस्संदिग्ध


🅾 शुद्ध शब्द 🅾

● पाणिग्रहण
● पुरुषसूक्त
● प्रचीती
● प्रतीती
● प्रदीप
● बहुविध
● मथितार्थ
● मित्रत्व (मित्रत्त्व❌)
● मिळाऊ
● मेघश्याम
● रवींद्र
● राजकीय
● राष्ट्रीयीकरण
● राष्ट्रीयीकृत


🙌 समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक .

➡️ 25 feb पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html


🙌 शासकीय कार्यालयात.. बोला मराठी, लिहा मराठी 🔥


🔻 विरुद्धार्थी शब्द निवडा . 💁‍♀ " कृश " × .........❓
So‘rovnoma
  •   आभार
  •   आर्द्र
  •   स्थूल
  •   खेद
128 ta ovoz


🔻 विरुद्धार्थी शब्द निवडा . 💁‍♀ " असूया " × .........❓
So‘rovnoma
  •   स्थूल
  •   खेद
  •   शुष्क
  •   अनसूया
135 ta ovoz


🔴 योग्य शब्द निवडून म्हण तयार करा. "ज्याची खावी _____ त्याची वाजवावी टाळी." (वन सेवा 2011)
So‘rovnoma
  •   झोळी
  •   गोळी
  •   पोळी
  •   मोळी
197 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.