भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/अधिकृत वेबसाईट :-
https://sbi.co.in