संजय मल्होत्रा
हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नरेंद्र मोदी सरकारने भारतीय
रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन गव्हर्नर
म्हणून नियुक्ती केली आहे.
Join @mpscgrowtogether
संजय मल्होत्रा
रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन गव्हर्नर