1715) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
So‘rovnoma
- आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात
- केंद्रीय गृहमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे उपाध्यक्ष असतात
- सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात
- केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक हे देखील आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात