🎯 संपूर्ण विज्ञान 🎯


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त
🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯 प्रश्नांचा सराव
🎯 Pdf Material
🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


👉 कोणत्या देशाकडे किती नौदल नौका.....
1) चीन - 730
2) रशिया - 598
8) भारत - 295

✅ आठव्या स्थानी भारत एकूण 295...




BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
5) फायलेरीअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?
So‘rovnoma
  •   प्रदेशनिष्ठ रोग
  •   व्यापक रोग
  •   संक्रामक रोग
  •   सार्वदेशीक रोग
801 ta ovoz


BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास मूर्खाचे सोने किंवा फुल्स गोल्ड असे म्हणून ओळखले जाते ?
So‘rovnoma
  •   हेमेटाईट
  •   मॅग्नेटाइट
  •   पायराईट
  •   सायडेराइट
743 ta ovoz


BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
3) लोखंडाचे गंजणे ही.............. अभिक्रिया आहे.
So‘rovnoma
  •   जलदगती
  •   उष्माग्राही
  •   मंदगती
  •   जलदगती व उष्माग्राही
736 ta ovoz


BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
2) हेट्रोनेरीस मध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जननग्रंथी खंडास काय म्हणतात ?
So‘rovnoma
  •   एपीटोक
  •   एटोक
  •   हेटरोगेनी
  •   मेटाबोली
602 ta ovoz


BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
1) ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात ?
So‘rovnoma
  •   इन्वर्टेज
  •   मालटेज
  •   झायमेज
  •   डायस्टेज
697 ta ovoz


खालील पैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरांगांचे उदाहरण आहे ?
So‘rovnoma
  •   प्रकाश तरंग
  •   ध्वनी तरंग
  •   रेडिओ तरंग
  •   दूरचित्रवाणी तरंग
178 ta ovoz


खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे ?
So‘rovnoma
  •   अल्फा कण
  •   इलेक्ट्रॉन
  •   प्रोटॉन
  •   गॅमा किरण
169 ta ovoz


मोरचुद.............. चे निदान करताना रक्त तपासणी करताना वापरतात .
So‘rovnoma
  •   विषमज्वर
  •   हिवताप
  •   फुफ्फुसाचा दाह
  •   रक्तक्षय
169 ta ovoz


अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वांत मोठा गट कोणता ?
So‘rovnoma
  •   आर्थोपोडा
  •   पोरिफरा
  •   मोलुस्का
  •   यापैकी नाही
159 ta ovoz


गांडूळाचा निर्वहन करणारा अवयव कोणता ?
So‘rovnoma
  •   पॅरापोडियम
  •   प्रोग्लॉटिड्स
  •   सिटेय
  •   स्यूडोपोडिया
167 ta ovoz


BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 dan repost
गट_ब_व_गट_क_परीक्षा_माहितीपुस्तिका_बी_एन_अकॅडमी,_पुणे_.pdf
9.8Mb
🟣 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एन
अकॅडमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
माहिती पुस्तिका घेऊन येत आहे..🙏

🟣 या माहिती पुस्तिकेमध्ये आम्ही महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात
येणाऱ्या गट ब आणि गट क मधील सर्व
संवर्गांचा आणि त्या संवर्गाबद्दलची सर्व
माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे..

🟣 सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजेल
अशा भाषेमध्ये आम्ही महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब
आणि गट क परीक्षेबद्दलची सर्व माहिती
एकत्रित करून दिली आहे.

🟣 आयोगाचा अभ्यासक्रम त्याचप्रमाणे टीम
बी एन अकॅडमी ने अभ्यासपूर्वक तयार
केलेला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा विस्तृत
अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहे.

🟣 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणारी
संदर्भ ग्रंथांची यादी, पूर्व आणि मुख्य
परीक्षेचे स्वरूप आणि टप्पे याप्रमाणेच
इतरही सर्व माहिती सदर पुस्तिका मध्ये
समाविष्ट केलेली आहे

🟣 एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या
प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ही माहिती पुस्तिका
असणे अत्यंत आवश्यक आहे.


🟣 नवीन अभ्यास सुरू करणाऱ्या
विद्यार्थ्यांनी ही माहिती पुस्तिका
नक्कीच वाचायला हवी


🔰युरियाचे वहन कोण करते ?
So‘rovnoma
  •   जीवद्रव्य + रक्त (Plasma + Blood)
  •   रक्त + ऑक्सीजन (Blood + O2)
  •   तांबड्या रक्त पेशी + कार्बन डाय ऑक्साइड (RBC +CO2)
  •   पांढऱ्या रक्त पेशी + लाळ (WBC + Saliva)
152 ta ovoz


🔰पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ) पांढऱ्या (WBC) रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात. ब) पांढऱ्या (WBC) पेशी जिवाणूंना (बॅक्टेरियांना) संपवतात.
So‘rovnoma
  •   (अ) योग्य.
  •   (ब) योग्य.
  •   (अ) व (ब) दोन्ही योग्य.
  •   (अ) व (ब) दोन्ही योग्य नाहीत
139 ta ovoz


🔰पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? अ) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते. ब) सर्पामध्ये चार कप्पी हृदय नसते.
So‘rovnoma
  •   (अ) योग्य
  •   (ब) योग्य.
  •   अ व ब योग्य.
  •   अ व ब अयोग्य.
132 ta ovoz


🔰 'बंडल ऑफ हिज्' (His) जे जाळे ....
So‘rovnoma
  •   संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जतंतूचे असते
  •   संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतूचे असते
  •   फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते
  •   हृदयातील जवनिकामध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते
144 ta ovoz


Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
So‘rovnoma
  •   (अ) रक्ताचे सामू नियंत्रण.
  •   (ब) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
  •   (क) उतींना प्राणवायू पुरवणे
  •   (ड) वरील सर्व
145 ta ovoz


अयोग्य विधान ओळखा
So‘rovnoma
  •   १) पदार्थाचे रेणू वस्तूमान वाढवावे तसतसे विद्राव्यता वाढते
  •   २) तापमान वाढवल्यामुळे तसतसे विद्राव्यता वाढते
  •   ३) दाबामुळे वायु सोडून इतर पदार्थवर कोणताच परिणाम होत नाही
  •   ४) वरील पैकी सर्व बरोबर आहे
136 ta ovoz


खालीलपैकी असेंद्रिय संयुगे ओळखा?
So‘rovnoma
  •   1) मीठ
  •   2) सोडा
  •   3) मोरचूद
  •   4) वरीलपैकी सर्व बरोबर
155 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.