Marathi IQ


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश
🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा
🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स
🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन

✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


SARTHI MPSC (FOOD & DRUGS ADMINISTRATION SERVICES) INTERVIEW 2023 SPONSORSHIP

लिंक:- https://sarthi-maharashtragov.in/en/announcement/sarthi-mpsc-food-and-drugs-administration-services-interview-2023-sponsorship


जा.क्र.125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 च्या मुलाखत क्रमांक 181 ते 200 व 561 ते 600 वरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Forward from: MPSC
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Happy new year 😍😍😍


गुजरा हुआ साल🌿

शेवटचे काही तास शिल्लक आहेत
वर्षभर असंख्य लोकांना भेटलात पण आज थोडावेळ का होईना स्वतःला भेटा.कधीतरी स्वतःला दुखावलंच असेल तर कान पकडा,माफी मागा स्वतःची.वर्षभरात काय मिळवलं हा प्रश्न विचारा स्वतःला उत्तर सकारात्मक आलं तर ठीक आहे आणि नाही आलं तरी ठीक आहे.गेलेल्या वेळेवर बोलण्यात अर्थ काय.माझा संकल्प आणि त्यासाठी केलेल्या शेड्युल वर अजिबात विश्वास नाहीय त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा नॅचरल वागण्याची शक्ती मागूया ईश्वराकडे. तेवढं केलं तरी आवश्यक गोष्टी आपोआप होत जातात.जे आहे ते वागू, जसं आहोत ते दाखवू.जजलेस होऊन माणसं समजून घेऊ कारण प्रत्येक वर्षी हीच नेमकी चूक करतो आपण.आणि हो फार काही ताण घेऊ नका.माणूस आहोत आपण चूका होणारच. डोळे पुसा आणि आत्ता काय तो नियतीशी करार करा.सकाळी खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशासारखं आयुष्य बहरून काढा.
आरशासमोर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःला सांगा.
वो जो था ओ गुजरा हुआ साल था
अब नया साल
मै राजी हु, आप बताओ....

©उद्देश




A Scheme for Promotion of Innovation, Rural Industries and Entrepreneurship (ASPIRE)

सुरुवात - 16 मार्च 2015

उद्देश - ✍️✍️

1) नवीन रोजगार निर्माण करून, बेरोजगारी कमी करणे (प्रामुख्याने ग्रामीण भागात).

2) भारतात उद्योजकतेला चालना देणे.

3) जिल्हा स्तरावर तळागाळापर्यंत आर्थिक विकास घडवून आणणे.

#forwarded



Join @marathiiq


Forward from: MPSC
जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4




DPSI MAINS 2024 paper.pdf
13.8Mb
DPSI MAINS 2024 paper.pdf


Forward from: MPSC
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


No power on earth can stop an idea whose time has come... Victor Hugo😎च


हे वाक्य मनमोहन सिंग यांनी वापरलं होत वित्त मंत्री म्हणून बजेट मांडताना आणि आपल्या अर्थव्यवस्थेत LPG सुधारणा घडवून आणताना...

💥त्यांच्या एका वाक्यात आपल्या धडपडण्याच सार लपल आहे...

.......तुमची वेळ आली असेल SELECT होण्याची यश मिळण्याची तर तुम्हाला कोणतीच ताकद आणि अडचण रोखू शकत नाही 😎...त्यांची आठवण ठेवून आपली वेळ येण्यासाठी करत राहू मग कष्ट

#ManmohanSing ❤️


Dr Manmohan singh is no more .


A man who transformed india to Sone ki Chidiya is no more

A man who ran government of india in democratic way is no more

A man who introduced internet to india is no more

A man who never did his photo op is no more

A man who always kept himself away from camera and limelight is no more

A man who never got involved in any vindictive politics is no more

A man who kept indian media independent is no more

Today every indian nationalist is mourning his death.

India has lost a lion

Rest in peace

Singh is always our king❤️❤️


REST IN PEACE SIR💐


Advertisement of Junior Accountant JD Pune 26.12.2024.pdf
12.7Mb
♦️लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा TCS घेणार आहे..

👉 पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

👉 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025


Join @marathiiq


महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024

👉 वयवाढ मिळालेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

👉 लिंक

https://mpsconline.gov.in/candidate/login




5_6292003256142926248.pdf
2.3Mb
नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध

जागा 245

Exam TCS घेणार आहे

अर्ज 26 डिसेंबर पासून


FSO 2 जानेवारी पासून मुलाखती होतील.....



20 last posts shown.