🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


GML आज किंवा उद्या 👍👍

Join👇👇👇👇
@MPSCExpress


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा
1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय


राज्यसेवा -2024
Dysp - 20👍👍

@MPSCExpress


Репост из: Combine pre 2024
TEST-16 (Comprehensive ).pdf
1.5Мб
TEST-16 EXPLANATION.pdf
1.5Мб
TEST-16 (Comprehensive ).pdf

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

Test 16

The Grow Academy

✅Join: @grow_academy123


📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - ONLINE Test Series

✍️Total 17 Test with Explanation ( All test uploaded)

👉  तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून साकारलेली व विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज...

☑️नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आमच्या टेस्ट सिरिजमधून 28 प्रश्न जसेच्या तसे आले आहेत...(With proof -pdf)


👉 प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण , 17 टेस्ट ( 1700 quality question )

👉 Printable Paper & quality Explanation PDF uploaded...

🤞Fees :  Offer Prize 149 /-

For more details join telegram :-
@grow_academy123

For Admission👇👇👇
Download App :-
https://zstdn.on-app.in/app/oc/462122/zstdn?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
   
➖➖➖➖➖➖➖➖
Contact 8668838588


Download ASHA ACADEMY:- 25% OFF ON ALL COURSES.
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy


दै. दिव्य मराठी


RIP💐💐💐
Former PM Manmohan Singh
1932-2024


Репост из: MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#


Репост из: MPSC Made Simple
SR जागा संबंधी RTI....


❤️Join@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)


Репост из: Mpsc जागावाढ 2024
#राज्यसेवा 2024 जागावाढ

भव्य ट्विटर War

मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.

यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

ग्रुप ची लिंक -

https://t.me/+NQjYe27AIR8zZWRl


Репост из: MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५


GazetteSearch (4).pdf
654.6Кб
राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची अधिसूचना जारी...


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन श्री सुदर्शन चव्हाण


अचूक आणि खात्रीशीर....👍

@MPSCExpress


202412201927004907.pdf.pdf
560.6Кб
कमाल वयोमर्यादा शिथिलता




👍✅
अभ्यास चालू ठेवा Grp C ला कामी येईल

@MPSCExpress


Репост из: MPSC Grow Together
लिपिक टंकलेखक केस सुनावणी आज आहे. बऱ्याच केस मधील मुलांनी त्यांचे स्किल टेस्ट पास आल्यामुळे आपले नावे कमी करून घेतली आहेत.. आज बघू काय होत ते?


Репост из: MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Показано 20 последних публикаций.