MPSC Material

Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций

Репост из: SpardhaGram Books
Paryavaran Sample1.pdf
5.1Мб
आगामी UPSC पूर्व, MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा /तांत्रिक पूर्व परीक्षा/ वनसेवा मुख्य परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त...
--------------------------------------------
|| पर्यावरण परिस्थितीकी : सुधारित आवृत्ती 2021 ||

(राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार)

प्रकाशन: Sahyadri Publications
लेखक: डॉ.तुषार घोरपडे, IAS Topper, 2017
किंमत: ₹ 395/-
पाने: 394
--------------------------------------------
◆ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
◆ सुधारित आकडेवारी
◆ अनेक नवीन परीक्षाभिमुख मुद्द्यांचा समावेश
◆ रंगीत पुस्तक

नक्की अभ्यासा...
--------------------------------------------
हे पुस्तक ऑनलाईन (40%Off-फक्त पाहिले 3 दिवस) घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: https://rb.gy/tbhqmd
--------------------------------------------
वितरणासाठी संपर्क : 7588780088/9766245259
--------------------------------------------
पुस्तकांवर अधिकाधिक ऑफर जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा @SpardhaGramBooks

Репост из: SpardhaGram Books
आगामी UPSC पूर्व, MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा /तांत्रिक पूर्व परीक्षा/ वनसेवा मुख्य परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त...
----------------------------------------------
|| पर्यावरण परिस्थितीकी : सुधारित आवृत्ती 2021 ||

(राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार)

प्रकाशन : Sahyadri Publications
लेखक : डॉ.तुषार घोरपडे, IAS Topper, 2017
किंमत : ₹ 395/-
पाने: 394
----------------------------------------------
◆ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
◆ सुधारित आकडेवारी
◆ अनेक नवीन परीक्षाभिमुख मुद्द्यांचा समावेश
◆ रंगीत पुस्तक

नक्की अभ्यासा...
----------------------------------------------
हे पुस्तक ऑनलाईन (40%Off-फक्त पाहिले 3 दिवस) घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: https://rb.gy/tbhqmd
----------------------------------------------
वितरणासाठी संपर्क : 7588780088/9766245259
----------------------------------------------
पुस्तकांवर अधिकाधिक ऑफर जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा @SpardhaGramBooks

Репост из: MPSC Alerts
#MPSCAlerts

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या उद्या दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित मुलाखतीस उमेदवारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यास्तव, जे उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकत/इच्छित नाहीत, अशा उमेदवारांनी ईमेलद्वारे आयोगास विनंती केल्यास त्यांची मुलाखत इतर दिवशी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Репост из: UPSC In Marathi
5_6273946917277795265.pdf
7.6Мб
UPSC Preliminary 2021

Questions Paper

Join us @UPSCinMarathi

Репост из: MPSC Alerts
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकात नमूद सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक ही दोन्ही पदे अराजपत्रित गट-ब संवर्गाची असून राजपत्रित गट-ब पदांपासून वेगळेपण दाखविण्याकरीता व सांख्यिकीय सुलभतेसाठी हेतुपुरस्सर अशा प्रकारे दर्शवण्यात आली आहेत.

जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Репост из: SpardhaGram Books
Sugam _ Shabdratna Combine file.pdf
4.4Мб
मो. रा. वाळंबे लिखित, "सुगम मराठी व्याकरण व लेखन" पुस्तकाची अद्ययावत ५६ वी आवृत्ती लवकरच प्रकाशित...
--------------------------------------------
|| सुगम मराठी व्याकरण व लेखन ||

सुधारित 56 वी आवृत्ती

प्रकाशक: नितीन प्रकाशन, पुणे.
लेखक: मो.रा. वाळंबे
किंमत: ₹ 274/-
पाने: 768
--------------------------------------------
◆ मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
◆ 32 पानांच्या नव्या मजकुरासह संपूर्ण सुधारित 56 वी आवृत्ती
◆ सरावासाठी 200 पेक्षा जास्त संभाव्य बहुपर्यायी प्रश्न
◆ फक्त ₹ 274/- मध्ये घरपोच उपलब्ध
--------------------------------------------
दिनांक 7 ते 14 ऑक्टोबर 21 दरम्यान सवलतीच्या दरात ऍडव्हान्स बुकिंग सुरू.

ऍडव्हान्स बुकिंग केल्यास ₹274 मध्ये पुस्तक घरपोच मिळेल.

ऍडव्हान्स बुकिंगसाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा image मधील QR कोड स्कॅन करा:
https://rb.gy/0i7s89

ऑफर फक्त 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत मर्यादित

संपर्क: 7744001144
--------------------------------------------
जॉईन करा @SpardhaGramBooks

Репост из: SpardhaGram Books
मो. रा. वाळंबे लिखित, "सुगम मराठी व्याकरण व लेखन" पुस्तकाची अद्ययावत 56 वी आवृत्ती लवकरच प्रकाशित...
--------------------------------------------------------
|| सुगम मराठी व्याकरण व लेखन ||

सुधारित 56 वी आवृत्ती

प्रकाशक: नितीन प्रकाशन, पुणे.
लेखक: मो.रा. वाळंबे
किंमत: ₹ 274/-
पाने: 768
--------------------------------------------------------
◆ मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
◆ 32 पानांच्या नव्या मजकुरासह संपूर्ण सुधारित 56 वी आवृत्ती
◆ सरावासाठी 200 पेक्षा जास्त संभाव्य बहुपर्यायी प्रश्न
◆ फक्त ₹ 274/- मध्ये घरपोच उपलब्ध
-------------------------------------------------------
दिनांक 7 ते 14 ऑक्टोबर 21 दरम्यान सवलतीच्या दरात ऍडव्हान्स बुकिंग सुरू.

ऍडव्हान्स बुकिंग केल्यास ₹274 मध्ये पुस्तक घरपोच मिळेल.

ऍडव्हान्स बुकिंगसाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा image मधील QR कोड स्कॅन करा:
https://rb.gy/0i7s89

ऑफर फक्त 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत मर्यादित

संपर्क: 7744001144
--------------------------------------------------------
जॉईन करा @SpardhaGramBooks

Репост из: SpardhaGram
CSAT Comprehension: 80 Days strategy of 140+ Marks

YouTube Live
7 ऑक्टोबर सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/8dmMA8egMWk

Репост из: MPSC Alerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Репост из: SpardhaGram
राज्यव्यवस्था: राज्य प्रशासन (राज्य सचिवालय , मुख्य सचिव, मुंबईचे शेरीफ)

YouTube Live
6 ऑक्टोबर सायंकाळी 4:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/mLnXlGoEqeU

Репост из: MPSC Alerts
5_6258163917487342581.pdf
9.1Мб
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Репост из: मराठी व्याकरण
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta

🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल:
🔗 https://telegram.me/spardhagram

🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल:
🔗 https://telegram.me/MajhiTest

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial_mv

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
_______________________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Репост из: MPSC Material
32 विरामचिन्हे.pdf
7.1Мб
|| मराठी व्याकरण नोट्स ||

प्रकरण- विरामचिन्हे
लेखक- यशवंत सोलाट सर

जॉईन करा @MPSCMaterial
जॉईन करा @SpardhaGram

Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta

Репост из: SpardhaGram
अर्थव्यवस्था
STI मुख्य परीक्षा
- Key Topic Analysis

29 सप्टेंबर सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/lWFw8cv1G1Y

Репост из: SpardhaGram
PSI Law : मुख्य परीक्षा पेपर - 2 प्रश्नपत्रिका विश्लेषण - 2019

YouTube Live
29 सप्टेंबर सायंकाळी 4:30 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/7gD63V-JPmo

Репост из: VideoKatta
🔹मराठी व्याकरण : अलंकार

लिंक वर जाऊन @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा....

लिंक: https://youtu.be/aJuGG4t82Qs

Репост из: SpardhaGram
मराठी व्याकरण

पोलीस भरती

अतिसंभाव्य प्रश्नसंच

YouTube Live
26 सप्टेंबर सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/9PA6OfWNQdA

आरोग्य विभाग भरती
महत्वाच्या प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण

YouTube Live 23 सप्टेंबर सायंकाळी 4:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिमिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/sOXoGnYy__w

Показано 20 последних публикаций.

81 300

подписчиков
Статистика канала