Book Adda...📚📖


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


YCMOU, IGNOU, State Board, NCERT, NBT व स्पर्धा परीक्षा विषयक सर्व महत्त्वाची पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध....

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




जिज्ञासूनी खालील लिंक ओपन करुन सदर अमुल्य ग्रंथची Pdf फ्री मध्ये डाऊनलोड करुन घ्यावी. इतरांही द्यावी.

पुस्तकवेडा :
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची ४४४ पुस्तके डाऊनलोडकरिता उपलब्ध t.co/OC1SlO04Mf




भाषा व व्याकरण .pdf
1.6Мб
Document from नितीन प्रमिला दिलीप पाटील


YCMOU मराठी भाषा व व्याकरण.pdf

सरळ सेवा MPSC व UGC NET मराठी भाषा साठी उपयोगी पडेल नक्किच हा अभ्यासक्रम आहे यात👍🎯👆




विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

https://books.balbharati.in/




Репост из: आम्ही दुर्गप्रेमी
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
मुघलांचा बिमोड करून मराठा साम्राज्य स्थापनेपर्यंतचा इतिहास या कलाकाराने फक्त 1 मिनीटमध्ये दाखवला..ले आवडल!😍
#स्वराज्य #छत्रपतीशिवाजीमहाराज #मुघल

सैर सह्याद्रीची

ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांनी नक्की जॉईन करा 👇👇

@Sair_Sahyadrichi
@Sair_Sahyadrichi


Hi








⭕️♦️⚠️राजपत्रित आणि अराजपत्रीत मधील फरक..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


Репост из: धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
💫 Attention over here please🙋‍♂

🟩 कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खूप आवडून जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही.

🟦 मला ही कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय आहे. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथ संग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत होते...

🟨 एकदा "वपुर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे...

🟧 अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण तुमच्या नावा सहित येथे शेअर करूया👇👇

धडपडणाऱ्या तरुणाईसाठी 👇

https://t.me/Dhadpadnarya_Tarunaisathi

मराठी कविता समूह👇 (कविता, चारोळ्या)

@Kavita_Katta

सैर सह्याद्रीची 👇 (गड, किल्ल्यांविषयी)

@We_Are_Trekkers

जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.(ज्याचे श्रेय त्यालाच🤗)

तुमचे स्वतःचे लेख, कविता किंवा विचार, चारोळी देखील पाठवा तुमच्या नावासहित पोस्ट करण्यात येईल...

मला इथे पाठवा 👇👇

👉 @Ni3_Ahirrao किंवा
👉 @contact_Ni3_Bot किंवा
👉 @Contact_Ni3_Sir_Bot किंवा

🌐 Whatsapp 👇

https://wa.me/c/918551975985




⭕️♦️⚠️CDPO EXAM साठी महत्वाचे पुस्तके..
📚📚📚📚📚📚
👆👆👆👆👆👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


12 वी बालविकास(4).pdf
6.7Мб
⭕️♦️12 वी बालविकास पुस्तक

#CDPO साठी important

📚📚📚📚
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


11 वी बालविकास(4).pdf
4.5Мб
⭕️♦️11 वी बालविकास पुस्तक

#CDPO साठी important

📚📚📚📚
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


12 वी मानसशास्त्र(4).pdf
9.9Мб
⭕️♦️12 वी मानसशास्त्र पुस्तक

#CDPO साठी important

📚📚📚📚
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Показано 20 последних публикаций.