#Prelims
पाश्चात्त्य जगातील काही ठिकाणी Work Culture खुप चांगले आहे. तिथल एक वाक्य आहे, ते मला खुप चांगला वाटतं
" You have no boss,Your boss is DATA "
स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात सुद्धा आपण खुप जणांचे मार्गदर्शन घेत असतो. Toppers, मित्र,classes, Social Media वरील काही गोष्टी आणि असं बरच काही....
ते घेणं योग्यच आहे. पण तुम्हाला सर्वात जास्त मार्गदर्शन व command हा तुमचा data च देईल.
Data म्हणजे
🔹 तुमच्या मागील exam ची answer key आणि त्यातील चुका.
🔹 पहिला attempt असेल तर test series किंवा practice केलेल्या प्रश्र्नांमधील accuracy चा data.
🔹 तुम्ही जर अभ्यासासंदर्भातील to do list बनवली असेल तर ती किती complete झाली आहे याचा data.
🔹 त्याचबरोबर आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा सुद्धा एक behaviour pattern असतो. तो सुद्धा आपल्याला फयदा करतोय की नुकसान ते सुद्धा बघा. (उदा.
🔸राज्यसेवा मुख्य 2021,22 या दोन्हीं वेळेस मी GS 4 economics ला वेळ देत नव्हतो. त्यामुळे इतर subject मध्ये आलेलं advantage economics मुळे निघून जायचं. 2023 ला यावर काम केलं
🔸 त्याचबरोबर मराठी मध्ये माझे नियमांवर येणारे theorotical प्रश्न चुकायचे. त्यावर काम केले आणि त्यामुळे ८० च्या पुढे score गेला )
अशाप्रकारे behaviour pattern वर पण काम करण अपेक्षित आहे.
Data is your real guide,mentor and boss
©®-- dcvineetshirke sir
Join
@marathiiq