Marathi IQ


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश
🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा
🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स
🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन

✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Репост из: MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102


📌महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2024 मधील सर्वाधिक मताने जिंकून आलेल्या उमेदवारांची यादी...👑✨💫🎊


😍😍


Репост из: MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5Мб
2025 मधील  परीक्षा दिनांक

✅राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025

✅गट ब पूर्व - 9 Nov 2025

✅गट क पूर्व  - 30 Nov 2025


➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक..

✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025
✅गट ब मुख्य 1 जून
✅गट क मुख्य 29 जून


🔴 2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024

26/27/28 एप्रिल

गट ब मुख्य 2024  - 1 जून

गट क मुख्य - 29 जून


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ...


Репост из: Eco With VB
Check out "VB Academy"

Current अमृत बॅच for Final Revision free to all✨👇👇


जानेवारी २३ ते एप्रिल २०२४ पर्यंतच्या चालू घडामोडी चा crux Audio इथे upload होतील

https://play.google.com/store/apps/details?id=com.qlcrct.zwlnje


#Prelims

पाश्चात्त्य जगातील काही ठिकाणी Work Culture खुप चांगले आहे. तिथल एक वाक्य आहे, ते मला खुप चांगला वाटतं

" You have no boss,Your boss is DATA "

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात सुद्धा आपण खुप जणांचे मार्गदर्शन घेत असतो. Toppers, मित्र,classes, Social Media वरील काही गोष्टी आणि असं बरच काही....

ते घेणं योग्यच आहे. पण तुम्हाला सर्वात जास्त मार्गदर्शन व command हा तुमचा data च देईल.

Data म्हणजे
🔹 तुमच्या मागील exam ची answer key आणि त्यातील चुका.
🔹 पहिला attempt असेल तर test series किंवा practice केलेल्या प्रश्र्नांमधील accuracy चा data.
🔹 तुम्ही जर अभ्यासासंदर्भातील to do list बनवली असेल तर ती किती complete झाली आहे याचा data.
🔹 त्याचबरोबर आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा सुद्धा एक behaviour pattern असतो. तो सुद्धा आपल्याला फयदा करतोय की नुकसान ते सुद्धा बघा. (उदा.
🔸राज्यसेवा मुख्य 2021,22 या दोन्हीं वेळेस मी GS 4 economics ला वेळ देत नव्हतो. त्यामुळे इतर subject मध्ये आलेलं advantage economics मुळे निघून जायचं. 2023 ला यावर काम केलं
🔸 त्याचबरोबर मराठी मध्ये माझे नियमांवर येणारे theorotical प्रश्न चुकायचे. त्यावर काम केले आणि त्यामुळे ८० च्या पुढे score गेला )
अशाप्रकारे behaviour pattern वर पण काम करण अपेक्षित आहे.

Data is your real guide,mentor and boss


©®-- dcvineetshirke sir


Join @marathiiq


c441c9f7-c555-4240-98b6-939867a253c0.pdf
109.5Кб
जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.


Репост из: MPSC
दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102


📌राज्यसेवा 2022 मधील पोस्ट होल्डर उमेदवारांना कळकळीची विनंती ..
सर्वप्रथम राज्यसेवा 2022 मधून आपली निवड झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन..💐💐
नुकतीच कम्बाईन 2023 मधील असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO 2023 या पदाची जॉइनिंग ऑर्डर आलेली आहे.
यामध्ये आपल्यातील काही उमेदवारांची सुद्धा निवड झालेली आहे.
आपणास जर राज्यसेवा 2022 मधून आपल्या मनासारखी पोस्ट भेटली असेल तर कृपा करून ASO 2023 ही पोस्ट जॉईन करू नका.
यामुळे कित्येक उमेदवारांचे, त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.
कित्येक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. एक ते दोन महिन्यात आपणासही राज्यसेवेची जॉइनिंग भेटून जाईल..
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना  याचा खूप फायदा होईल.
तरी कृपा करून आपण त्यांची स्वप्न पूर्ण होण्यास थोडासा हातभार लावावा.
धन्यवाद.🙏🙏
एक प्रतीक्षा यादीतील उमेदवार.


Репост из: MPSC
जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


📌जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join @marathiiq ✅✅


जगातील आणि भारतातील महत्त्वाच्या हिमनद्या...!

राज्यसेवा पूर्वसाठी महत्त्वाचे...!

टिपून ठेवा 👍
©® PremrajChavan sir


📌अमेरिकेत पुन्हा ट्रम्प युग🔥🔥...अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प विजयी💯✅✅


महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक 👆👆💐


Happy Diwali to all✨🙏...# Team @Marathiiq


BALLON D'OR AWARD😍😍

Показано 20 последних публикаций.