धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




आपल्या आवड-निवड कितपत योग्य आहेत?

आपल्या जन्माच्या दिवशी वाटण्यात येणारी मिठाई किंवा आपल्या मृत्यूच्या दिवशी लोकांसाठी तयार केलेली खीर, या दोन्हीचा आस्वाद आपण सोडून सर्वजण चाखतात.

आपण आयुष्यभर चवीत अडकून राहतो, पण राजापासून फकीरापर्यंत, कोणीही आपल्या जन्म-मृत्यूच्या वेळी तयार केलेले पदार्थ चाखले नाहीत.

माणूस आयुष्यभर आपल्या आवडी-निवडीच्या शर्यतीत धावत राहतो, पण आपण जेंव्हा जन्माला येतो किंवा मयत पावतो, तेव्हा आपल्याला काय घालायचं ह्या आपल्या आवडीबद्दल कुणी विचारलं आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा बिछाना हवा आहे? तुम्हाला कोणते कपडे घालायचे आहेत, तुम्हाला काय खायचं आहे?

ना आपण आपल्या इच्छा सांगू शकत, ना आपल्या समस्या...

जन्मानंतर तरी आपली आई आपल्या शरीराला सुंदर वस्त्रांनी सजवते, पण मृत्यूनंतर तर आपल्याला घालायला फक्त आणि फक्त पांढरं कापडच मिळतं.

तरी कळत नाही, माणसं आयुष्यभर नखरे करण्यातच आयुष्य का घालवतात???

ही अशी, तो तसा, मी सुंदर/कुरूप, ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, माझं आयुष्य चांगलं/वाईट, त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं/वाईट, देखणी बायको दुसऱ्याची... हे चांगलं आणि हे वाईट या संभ्रमात आणि एकमेकांवर दोषारोप करण्यात आपलं आयुष्य जातं.

जे प्राप्त झालं आहे, त्यात समाधान मानल्यावर आणि जीवन-मृत्यूचे सार समजून घेतल्यावर, माणसाचे सर्व त्रास संपतात आणि जीवनात एक वेगळंच समाधान मिळतं...!!!
😊😊😊

- हेमंत महाकाळ






*आपण सारे स्वतः च्या मनाला फसवणारे जोकरच समाजासमोर हसतो...😊*
*पण एकांतात मात्र रडतो...😔*

*
@Prasad 🩷*




बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असतो तेव्हा कारण बालपण जीवनातील एक सुंदर आणि अनमोल काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. बालपणीचे दिवस म्हणजे फक्त आनंद, खेळणे आणि मस्ती करणे. कोणतीही चिंता किंवा जबाबदारी नसते.म्हणून तर बालपण सगळयांना हवं असतं मात्र ते परत कोणालास मिळत नसते!,,✍🏻

कमन#लेखक

 




*आयुष्यात सर्व काही मिळतं*
*पण आपण जे शोधतो ते काय मिळत नाही*

*
@Prasad🩷*




प्रेम आंधळ असत तिथ काहिच मिळत नाही म्हणून माणूस ते करायच सोडून देत नाही..ज्यांना मिळालेल असत त्यांच नशिबच चांगल असत..प्रेम कुणावर कराव हा प्रश्न पडतो..तर ते त्याच जीवावर कराव ज्यांना ते समजत..समज असणारा माणूस मिळालेल प्रेम कधिच गमवत नाही..सदैव आजमावत असतो..❤️

#ValentinesDay   




तुम्ही कुठे असाल याचा निर्णय तुमच्या सध्याच्या सवयी ठरवतात.

❌ आळस = अपयश
✅ मेहनत = यश

सवयी बदला, आयुष्य बदलेल.




प्रेम या भावनेची अंतिम व्याख्या ज्या दिवशी माणसाला सापडेल, त्या दिवशी जगातलं प्रेम संपेल.
- प्रेम म्हणजे काय हे कळण्यापेक्षा त्याच्या शोधाचा प्रवास अखंड आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत चालत राहणं, हेच जास्त रोमांचक आणि जीवन जगण्याची आशा टिकवून ठेवणारं असतं. म्हणून म्हणावंसं वाटतं, तुला प्रेम सापडो, पण प्रेमाची व्याख्या न सापडो.

- राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक




⚜ अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका भरती परीक्षा : 2025

✨ 11 प्रॅक्टीस टेस्ट पेपर्स : ✨

सर्व टेस्ट या TCS ION च्या नवीन पॅटर्न Group A, B नुसार बनवले आहेत.

PDF मध्ये काय मिळेल ?

11 प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका व स्पष्टीकरणे, OMR Ans Sheet.

*💥विशेष ऑफर...🔥*

↪️ *Amount- 199/- ₹*

*पेमेंट झाल्यानंतर व्हॉटसअप/ टेलिग्रामवर PDF लगेच पाठविल्या जातील...!!*

*PDF च्या Xerox / Print काढू शकता...*

🏧गुगल पे, फोन पे, ऍमेझॉन पे, पेटीयम  : 8551975985
-------------------------------------------
🔲 *अधिक माहितीसाठी संपर्क -     8551975985*

https://wa.me/918551975985
https://wa.me/918551975985
-------------------------------------------




ये इश्क मोहब्बत तो अमीरो के चोंचले है, मिडिल क्लास वाले तो सीधे "ब्याह" करते हैं इनके जीवन में कोई वैलेंटाइन नहीं होता,

"जिम्मेदारियां" जिंदगी भर "बजरंग_दल" सी पीछे लगी रहती हैं,

~मध्यम वर्गीय दूल्हा-दुल्हन भी मंच पर ऐसे बैठे रहते हैं मानो जैसे किसी भारी सदमे में हो, अमीर शादी के बाद हनीमून पे चले जाते है और हम मिडिल क्लास लोगों की शादी के बाद टेंन्ट बर्तन वाले ही हमारे पीछे पड़ जाते है, मिडिल क्लास बन्दे को पर्सनल बेड और रूम भी शादी के बाद ही अलॉट हो पाता है,

मिडिल क्लास मतलब ये समझ लो कि जो तेल सर पे लगाते है वही तेल मुंह पर भी रगङ लेते है...

#ValentinesDay   



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.