SAIMkatta


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


२४.'नितीन हुशार मुलगा आहे'. हुशार शब्दाची जात ओळखा?
So‘rovnoma
  •   नाम
  •   विशेषण
  •   सर्वनाम
  •   भावावाचक नाम
153 ta ovoz


२३.विदूषी शब्दाचे लिंग कोणते आहे?
So‘rovnoma
  •   नपुसकलिंगी
  •   स्त्रीलिंगी
  •   पुल्लिंगी
  •   बहू लिंगी
135 ta ovoz


२२.तो फार हळू बोलतो वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे?
So‘rovnoma
  •   फार
  •   हळू
  •   तो
  •   बोल
131 ta ovoz


२१.कमलनयन सामासिक शब्दाचा समास कोणता आहे?
So‘rovnoma
  •   द्विगु
  •   अव्ययीभाव
  •   कर्मधारय
  •   द्वंद्व
130 ta ovoz


📌2024 ला प्रकाशित झालेले निर्देशांक व भारताची क्रमवारी

👉रस्ते अपघातातील मृत्यू बाबत जगात- 3 रा

👉ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 - 105 वा

👉ग्लोबल इनोवेशन इंडेक्स 2024 - 39 वा

👉एशिया पावर इंडेक्स 2024 - 3 रा

👉हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 - 82 वा  

👉जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 - 63 वा

👉ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक 2024 - 129 वा

👉जागतिक शांतता निर्देशांक 2024 - 116 वा

👉जागतिक पत्रकार स्वातंत्रता निर्देशांक 2024- 159 वा

👉वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024  - 126 वा

👉प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 -39 वा

👉ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 - 3 रा

👉जागतिक डिजिटल रँकिंग इंडेक्स 2023 - 49 वा

👉जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक - 42 वा

👉हवामान बदल कामगिरी निर्देशांक2024 - 7 वा

मानवी विकास निर्देशांक 2023 - 134 वा

👉भ्रष्टाचार निर्देशांक 2024 - 93 वा

👉ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 - 4

👉लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023  - 38 वा

👉 सायबर क्राईम इंडेक्स 2024 - 10 वा

👉लैंगिक असमानता निर्देशांक 2024- 108 वा

👉ग्लोबल क्रिप्टो ऍडॉप्शन इंडेक्स 2023 - 1 ला क्रमांक

👉ग्लोबल पीस इंडेक्स 2024 - 116 वा


💥💥💥💥स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


Final_CEN_Isolated_Cat-Pub.pdf
3.7Mb
🎯 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात

◾️अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025

◾️अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025

◾️वय - 18 ते 33 वर्षे

◾️परीक्षा फी - 500/- (महिला -250)

◾️100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking)


🔰भारतरत्न पुरस्कार

■ स्थापना : 2 जानेवारी 1954

■ वितरण : 26 जानेवारी

■ भारत सरकारतर्फे दिला जाणारा 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

■ शिफारस - पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करतात.

■ स्वरूप : पिंपळाच्या पानाचे पदक, राष्ट्रपती स्वाक्षरीत सनद

पहिले विजेते (1954) -

1) सी. राजगोपालाचारी

2) सर्वपल्ली राधाकृष्णन

3) सी.व्ही. रमण

■ आतापर्यंत 53 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

■ मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले व्यक्ती : लालबहादूर शास्त्री

पुरस्कारप्राप्त परकीय व्यक्ती : -

1) खान अब्दुल गफ्फार खान( 1987)

2) नेल्सन मंडेला (1990)

🎯 2024 चे भारतरत्न विजेते

1) कर्पूरी ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री) - 49वे

2) लालकृष्ण अडवाणी (भाजपचे ज्येष्ठ नेते) - 50वे

3) पी.व्ही. नरसिंहराव (माजी पंतप्रधान) - 51वे

4) चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

5) डॉ. एम.एस. स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक) - 53 वे


२०.खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे?
So‘rovnoma
  •   खुशी
  •   वही
  •   राजश्री
  •   गरीब
105 ta ovoz


१९.चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. चालणे शब्दाची जात ओळखा?
So‘rovnoma
  •   सामान्य नाम
  •   भावाचक नाम
  •   धातुसाधित नाम
  •   विशेष नाम
97 ta ovoz


१८.आणि, पण, किंवा कोणत्या प्रकारची अव्यय आहेत?
So‘rovnoma
  •   केवलप्रयोगी
  •   उभयान्वयी
  •   शब्दयोगी
  •   क्रियाविशेषण
95 ta ovoz


१७.खालीलपैकी कोणता वर्ण ओस्ट्य वर्ण नाही?
So‘rovnoma
  •   प
  •   ब
  •   म
  •   न
90 ta ovoz


🎯गोल्डन ग्लोब पुरस्कार विजते 2025



🔷बेस्ट पिक्चर (ड्रामा) - द ब्रूटलिस्ट



🔷बेस्ट एक्टर (मोशन पिक्चर- ड्रामा)- एड्रियन ब्रॉडी (फिल्म- द ब्रूटलिस्ट)



🔷बेस्ट फीमेल एक्टर (मोशन पिक्चर-ड्रामा) - फर्नाडा टोरेस (फिल्म- आई एम स्टिल हेयर)



🔷बेस्ट फीमेल एक्ट्रेस (मोशन पिक्चर म्यूजिक/कॉमेडी) - डेमी मूर (द सब्सटेंस)



🔷बेस्ट मेल एक्टर (मोशन पिक्चर म्यूजिक/कॉमेडी) - सेबेस्टियन स्टेन (फिल्म- ए डिफरेंट मैन)


🔷बेस्ट स्क्रीनप्ले कोलक्लेव) - पीटर स्ट्रोगन



🔷बेस्ट डायरेक्टर - ब्रेडी कॉर्बेट (द ब्रूटलिस्ट)



🔷बेस्ट ऑरिजिन स्कोर - चैलेंजर्स



🔷बेस्ट ऑरिजिनल सॉन्ग - एल मल (फिल्म- एमिलिया पेरेज)



🔷बेस्ट फीमेल एक्ट्रेस फॉर सपोर्टिंग रोल - जोई सल्दाना (फिल्म एमिलिया पेरेज)



🔷बेस्ट एक्टर इन सपोटिंग रोल - किएरेन कल्किन (फिल्म- ए रियल पेन)


🔷बेस्ट फीमेल एक्टर इन टेलीविजन सीरीज - जीन स्मार्ट (टीवी सीरीज- हैक्स)



🔷बेस्ट मेल एक्टर इन टेलीविजन सीरीज - हीरोयुकी सनादा (टीवी सीरीज- शोगुन)


📌भारताची एकमेव आशा असणाऱ्या पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या सिनेमाला मात्र हा पुरस्कार जिंकता आला नाही




🔰 वन लाइनर

🔷मराठी पत्रकार दिन केव्हा असतो - 6 जानेवारी


🔷बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2024 विजेता देश कोणता आहे - ऑस्ट्रेलिया


🔷 कोणत्या देशात बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली - नेपाळ


🔷चीनमध्ये कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे - HMPV


🔷आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत- फ्रैंक लेसियस


🔷कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांमध्ये 15 दिवसांची वाचन मोहीम सुरु केली - महाराष्ट्र


🔷अलीकडे आनावरण करण्यात आलेले अक्षय व अमूल्य काय आहे- तट रक्षक दलाचे गस्ती जहाज




१६.राजेश रागीट माणूस आहे ,वाक्यातील विशेषण ओळखा?
So‘rovnoma
  •   माणूस
  •   रागीट
  •   रागीट माणूस
  •   राजेश
75 ta ovoz


१५.'ओढा' शब्दाचे लिंग कोणते आहे?
So‘rovnoma
  •   नपुसकलिंगी
  •   पुल्लिंग
  •   स्त्रिलिंग
  •   वरील सर्व
70 ta ovoz


१४.लेखक शब्दाचे अनेक वचन कोणते आहे?
So‘rovnoma
  •   लेखके
  •   लेखिके
  •   लेखक
  •   वरील सर्व
70 ta ovoz


१३.हा,ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
So‘rovnoma
  •   पुरुषवाचक
  •   दर्शक
  •   आत्मवाचक
  •   संबोधी
69 ta ovoz


१२.परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात 'सर्वत्र' कोणते क्रियाविशेषण आहे?
So‘rovnoma
  •   रिती वाचक
  •   काळवाचक
  •   स्थलवाचक
  •   अव्यय वाचक
552 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.