🎯
केंद्रीय मंत्रिमंडळ महिला मंत्री1.
श्रीमती निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
2.
अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री
3.
सौ.अनुप्रिया पटेल - राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आणि रसायने आणि खते मंत्रालयातील राज्यमंत्री
4.
रक्षा खडसे - राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री
5.
श्रीमती सावित्री ठाकूर - राज्यमंत्री महिला आणि बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री
6.
श्रीमती निमुबेन जयंतीभाई बांभनिया - राज्यमंत्री ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री
7.
शोभा करंदलाजे - राज्यमंत्री सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री
✈️
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल🔚
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta