MPSC Grow Together


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
WhatsApp 9922657157 @MGTadmin1

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


जा. क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१- प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (दुसरा टप्पा ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर व रिक्त पदे...

एकुण मंजूर पदे 7,24,744
भरलेली पदे 4,84,901
रिक्त पदे 2,39,849

गट अ
मंजुर 43,219
भरलेली 27,664
रिक्त 15,555

गट ब
मंजुर 74,047
भरलेली 44,149
रिक्त 29,904

गट क
मंजुर 4,83,895
भरलेली 3,48,238
रिक्त 1,35,657

गट ड
मंजुर 1,23583
भरलेली 64,850
रिक्त 58,733


पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले.


विद्यार्थ्यांना राज्यात ऍक्युपंक्चर अभ्यासक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि नागरिकांना उत्तम व दर्जेदार उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेने राज्यात १२ नवीन अॅक्युपंक्चर महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ही नवीन महाविद्यालये १ डिसेंबरपासून सुरू झाली असून, यापैकी अनेक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी
▪️ सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल; बेळा ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम
▪️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.




◾️शासन निर्णय प्रसिद्ध

राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट -क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाही प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिद्ध करणेबाबत.




जा.क्र.266/2023 सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र, 
जा.क्र.014/2024 सहयोगी प्राध्यापक,स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र,
जा.क्र.055/2022 सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय
सेवा, गट-ब व
जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब 
संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


"लवकरच मागेल त्याला पदवी ". असं दिसतंय.

join @mpscgrowtogether


चांपीयन्स ऑफ the अर्थ.

Join @mpscgrowtogether


# महाराष्ट्राचे माजी राज्यपाल.
Join @mpscgrowtogether


⚽ FIFA 2024@ सौदी अरेबिया.
Join @mpscgrowtogether


#imp कोणत्या न कोणत्या परीक्षेसाठी प्रश्न असतोच! टोरंटो आणि दिल्ली.
Join @mpscgrowtogether


मुख्यमंत्र्यांचे मिशन 100 दिवस

💥दीड लाख सरकारी कर्मचारी भरती सुरू करण्याचे सचिवांना आदेश.
त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आपल्या सोबत आहोत.
Join @mpscgrowtogether


संजय मल्होत्रा

​​हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची नरेंद्र मोदी सरकारने भारतीय
रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन गव्हर्नर

म्हणून नियुक्ती केली आहे.
Join @mpscgrowtogether


लिपिक टंकलेखक केस सुनावणी पुढील तारीख 18 डिसेंबर रोजी होईल.


संरक्षा एप्लिकेशक - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल मोबाईल एप्लिकेशक
◾️IRTS चे अधिकारी दिलीप सिंग यांनी या ॲपची रचना केली
◾️नागपूर मध्ये याची यशस्वी चाचणी झाली
◾️संरक्षा'मध्ये स्मार्ट लर्निंग, फीडबॅक आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगची वैशिष्ट्ये आहेत
◾️16 विभागांपासून सुरू होणाऱ्या सर्व रेल्वे झोनमध्ये याची अंमलबजावणी केली जाई


सैयद मोदी सेट बॅडमिंटन स्पर्धा 2024

◾️पुरुष विजेता - लक्ष्य सेन
◾️महिला विजेता - पी व्ही सिंधू


◾️आंध्र प्रदेशने न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 61 वर्षे केले आहे.

◾️युनेस्कोने पश्चिम बंगालला सर्वोच्च हेरिटेज पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले.

Join @mpscgrowtogether


सीरियाच्या

बंडखोरांनी राजधानी
दमास्कसवर

ताबा मिळवल्याचे आणि
अध्यक्ष बशर अल असाद

यांची राजवट उलथवून टाकल्याचे रविवारी सरकारी वाहिनीवरून जाहीर केले.
Join @mpscgrowtogether


IPCC chairman James skea belongs to which country ?
So‘rovnoma
  •   U.K.
  •   France
  •   Belgium
  •   Canada
910 ta ovoz


MGT Green Hydrogen Task Force is between India and Which Country ?
So‘rovnoma
  •   U.S.A.
  •   Germany
  •   Australia
  •   U.A.E.
840 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.