माणसं जोडली, तुतारीत फुंकले प्राण, घड्याळाचे सेल संपले; काकांनी पुतण्याला दाखवलं आस्मान
Sharad Pawar and Ajit Pawar: निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी पातळी न सोडता प्रचार करत अतिशय शिस्तबद्ध वाटचाल सुरू ठेवली. तसेच, पक्षफुटीची सहानुभूती शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांना मिळावी, याची खबरदारी घेतली.